भाजपा नेता रतनलाल कटारिया यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि अंबाला येथील खासदार रतनलाल कटारिया यांचे गुरुवारी (18 मे) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. रतनलाल कटारिया हे गेल्या अनेक दिवसांपासून चंदिगडच्या पीजीआयमध्ये दाखल होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रतनलाल कटारिया यांच्या निधनानंतर हरियाणात शोककळा पसरली आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
पहा ट्वीट
- अत्यंत दु:ख के साथ सूचित किया जाता है कि श्री रतन लाल कटारिया जी (पूर्व केंद्रीय राज्यमंत्री) आज 18-5-2023 को परलोक सिधार गए
- अंतिम यात्रा #352, सेक्टर-4, मनसा देवी काम्प्लेक्स, पंचकूला से आज सुबह 11:30 बजे निकलेगी
- अंतिम संस्कार आज दोपहर 12 बजे श्मशान घाट मनीमाजरा में होगा pic.twitter.com/Zjpfx3p6Za
— Haryana BJP (@BJP4Haryana) May 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)