सीबीआयच्या संचालकपदी प्रविण सूद यांची निवड करण्यात आली आहे. आता 2 वर्षांसाठी त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान सध्या प्रविण सूद यांच्याकडे DGP of Karnataka ची जबाबदारी होती. ते 1986 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. सुबोध कुमार जयस्वाल यांचा कालावधी संपल्यानंतर 25 मे पासून सीबीआयचा कारभार प्रविण सूद सांभाळणार आहेत. Sameer Wankhede Corruption Case: समीर वानखेडे यांच्या घरावर CBI चा छापा, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप .
पहा ट्वीट
Praveen Sood has been appointed as the Director of the Central Bureau of Investigation (CBI) for a period of two years: CBI pic.twitter.com/9Wv5MlNoLp
— ANI (@ANI) May 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)