
हिंदू धर्मियांच्या दृष्टीने शुभ आणि मंगलमय अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया/ अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya). यंदा 3 मे दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. हा शुभ दिवस वैशाख शुद्ध तृतीया दिवशी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अनेक मंगलकार्याची सुरूवात केलीच जाते यावर्षी 3 मे रोजी अक्षय तृतीया येणार आहे. या दिवशी सर्व शुभ कार्य केले जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी सोनं खरेद केल्याने समृद्धी घरात नांदते. अक्षय तृतीया ही एक शुभ तारीख आहे. अक्षय्य तृतीया निमित्त मराठी Messages, Wallpapers,Whatsapp Status च्या माध्यमातून शेअर करून तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना खास शुभेच्छा नक्की द्या. यासाठी खास शुभेच्छा ईमेज




