छत्तीसगडच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते विष्णुदेव साई छत्तीसगडचे चौथे मुख्यमंत्री बनले आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत डॉ. रमण सिंह, भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साओ आणि ब्रिजमोहन अग्रवाल यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव विधीमंडळ पक्षाने मान्य केला. आता 13 तारखेला त्यांचा शपथविधी सोहळा होणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहे.
पाहा पोस्ट -
Chhattisgarh CM-designate Vishnu Deo Sai, his council of ministers to take oath on December 13 in Raipur: State govt official
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2023
Prime Minister Narendra Modi to attend swearing-in ceremony of Vishnu Deo Sai, his council of ministers: Govt official
— Press Trust of India (@PTI_News) December 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)