44 Medicine Price Under Control: नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने 44 नवीन औषधे किंमत नियंत्रणाखाली आणली आहेत. ही औषधे सामान्यतः वेदना व्यवस्थापन, नैराश्य, चिंता, गॅस्ट्रो-संबंधित आजार, उच्च रक्तदाब आणि अनेक स्वयं-प्रतिकार रोगांसाठी वापरली जातात. ही औषधे स्वस्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे उत्पादक प्राईस कॅपचे पालन करण्यात अयशस्वी ठरतील त्यांना जादा आकारलेली रक्कम सरकारला परत करावी लागेल.
The National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) has brought 44 new drugs under price control.
The move is set to make these drugs cheaper.
(@journo_priyanka reports)https://t.co/VqS4KlsTgp.
— Mint (@livemint) August 30, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)