Uttar Pradesh Air Quality update: नोएडा येथील हवेची गुणवत्ता खालावली,केंद्रिय प्रदुषण नियत्रंण मंडळाने जारी केला अहवाल
Uttar Pradesh

Uttar Pradesh Air Quality update:  उत्तर प्रदेशातील नोएडा येथील हवेची गुणवत्ता खालावली आहे. या संदर्भात केंद्रिय प्रदुषण नियत्रंण मंडळाने अहवाल जारी केला आहे. वाढत्या प्रदुषणामुळे हवेची पातळी खराब होत आहे. ANI ने नोएडा येथील वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो शेअर केले आहे. हवेत धुक्यांचे प्रमाण जास्त दिसत आहे. वाढत्या वायू प्रदुषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे दिसत आहे.