ठळक बातम्या
Sachin Tendulkar आणि James Anderson यांच्या हस्ते 'अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी'चे अनावरण, भारत-इंग्लंड टेस्ट मालिकेपूर्वी पाहा खास क्षणांचे फोटो!
Nitin Kurheभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांनी प्रतिष्ठित तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीचे अनावरण केले. भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचे नाव पतौडी ट्रॉफी वरून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेण्यात आला होता.
Maharashtra Weather Forecast For Tomorrow : मुंबई मध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर ला यलो अलर्ट; पहा उद्याचे हवामान अंदाज
Dipali Nevarekarउद्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर तसंच मराठवाड्यातील जालना, परभणी हिंगोली आणि नांदेडमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Nashik Rains: नाशिक मध्ये गोदावरी नदीपात्राच्या पाण्यात वाढ; अनेक मंदिरं पाण्याखाली
Dipali Nevarekarगोदावरी नदीच्या पत्रात एका पर्यटकाची कार देखिल अडकली आहे. सध्या स्थानिकांनी ती रेलिंग जवळ बांधून ठेवली आहे.
Pune Rains: पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढला; खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरूवात, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Dipali Nevarekarखडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अशामध्ये सखल भागात राहणार्या आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Live Palkhi Tracking: 20 जूनला पुण्यात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या दाखल होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल; diversion.punepolice.gov.in वर पालखींचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहण्याची सोय
Dipali Nevarekarपुण्यातील वारीचं लाईव्ह ट्रॅकिंग पाहता येणार आहे. diversion.punepolice.gov.in वर उद्या पुण्यात पालख्या आल्यानंतर अपडेट्स पाहता येणार आहेत.
Jejuri-Morgaon Road Accident: जेजुरी-मोरगाव रस्ते अपघाताबाबत PM Narendra Modi यांनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर
टीम लेटेस्टलीजेजुरीहून बारामतीकडे जाणारी एक स्विफ्ट कार भरधाव वेगाने आली आणि उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या टेम्पोमधील काही व्यक्ती सामान उतरवत होत्या. या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला.
Pune Road Accident: जेऊर-मोरेगाव रस्त्यावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू
टीम लेटेस्टलीएका सेडान कार आणि पिक-अप ट्रकच्या जोरदार धडकेत सात जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नसून, घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक पोहोचले असून अधिक तपशील अद्याप प्रतीक्षेत आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात खासदार सुनेत्रा पवार यांनी घेतला फुगडी चा आनंद (Watch Video)
Dipali Nevarekarयंदा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे 340 वे वर्ष आहे. देहूच्या देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे.
Andhra Pradesh: वर्दळीच्या रस्त्यावर चक्क स्कूटरवर बसून काढली झोप; पोलिसांनी केली अटक, विजयवाडा येथील घटना (Video)
Jyoti Kadamआंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील वर्दळीच्या रस्त्यावर एक माणूस दिवसाढवळ्या त्याच्या स्कूटरवर झोपलेला दिसला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Maharashtra Weather Forecast: हवामान खात्याकडून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पहा उद्याचे हवामान अंदाज
Dipali Nevarekarमुंबई ठाणे येथे 70 ते 130 मीमी पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे .
Pimpri-Chinchwad Traffic Update: पिंपरी चिंचवड मध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींमुळे वाहतूकीत होणार 18-20 जून दरम्यान बदल
Dipali Nevarekarसंत तुकाराम महाराजांची पालखी देहू गावातून पालखी आकुर्डी, चिंचवड, नाशिक फाटा मार्गे पुण्याकडे निघते. त्यामुळे या भागात वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
'भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही आणि स्वीकारणारही नाही' PM Modi यांनी US President Donald Trump यांना स्पष्ट सांगितल्याची Foreign Secretary Vikram Misri यांची माहिती
Dipali Nevarekarपंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्ट केले की या संपूर्ण प्रकरणात, कधीही, कोणत्याही स्तरावर, भारत-अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेच्या मध्यस्थीसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली नाही.
Mumbai Rains: मुंबई मध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी; Powai Lake झाला ओव्हरफ्लो
Dipali Nevarekarआज मुंबई, ठाण्याला आयएमडी कडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. अधून मधून मुंबईच्या काही भागात जोरदार पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.
Ashadhi Wari 2025: आषाढी एकादशीसाठी पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीकडून CM Devendra Fadanvis यांना महापुजेचे निमंत्रण
Dipali Nevarekarयंदा 6 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. तत्पूर्वी आज 'वर्षा' बंगल्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले.
'Air India Flight AI159 आज रद्द होण्यामागे तांत्रिक दोष नव्हे तर विमानाची अनुपलब्धता' - Air India चं स्पष्टीकरण जारी
Dipali Nevarekarअहमदाबाद लंडन विमान रद्द झाल्याने 17 जून रोजी लंडन गॅटविक ते अमृतसर ही फ्लाइट AI170 देखील रद्द करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Jeweller’s Viral Video: 93 वर्षीय आजोबांनी पत्नीसाठी केली दागिने खरेदी त्यानंतर दुकानदाराने केलेल्या कृतीने जिंकली सार्यांची मनं (Watch Viral Video)
Dipali Nevarekarछत्रपती संभाजी नगर मधील एका ज्वेलरी शॉप मधील असून सध्या सोशल मीडीयात तुफान वायरल झाला आहे. आजोबांचं पत्नीवरील प्रेम आणि दुकानदाराने व्यक्त केलेल्या मायेने नेटकर्यांची मनं जिंकली आहेत.
Maharashtra Weather Forecast: रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Dipali Nevarekarरत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Air India 171 Plane Crash: पायलट Sumit Sabharwal चं पार्थिव मुंबई मध्ये दाखल
Dipali Nevarekarपवई जल वायू विहार येथील त्याच्या निवासस्थानी आज पार्थिव आणल्यानंतर थोड्याच वेळात पायलट Sumit Sabharwal यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
Air India San Francisco–Mumbai Flight Delayed in Kolkata: एअर इंडियाचे सॅन फ्रॅन्सिस्को-मुंबई विमान कोलकाता मध्ये रखडलं; इंजिन मध्ये आढळल्या त्रृटी
Dipali NevarekarBoeing 777-200LR, चे हे विमान AI180 होते. एअरलाइनने अद्याप सविस्तर निवेदन जारी केलेले नाही, परंतु सूत्रांनी पुष्टी केली की या तांत्रिक दोषाला दूर केले जात आहे आणि संबंधित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.
Polytechnic Curses: पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणास मुदतवाढ; शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश, जाणून घ्या नवी तारीख व कुठे कराल अर्ज
Prashant Joshiविद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित ठेवू नये म्हणून, अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.