Jaydev Unadkat and Wife Rinny Blessed With Baby Boy: टीम इंडियाचा गोलंदाज जयदेव उनाडकटच्या घरी लहान पाहूण्याचे आगमन; पत्नी रिनीने दिला मुलाला जन्म
जयदेव उनाडकट आणि त्याची पत्नी रिनी यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. नवजात बाळाचे नाव ही त्यांनी जाहीर केले आहे.
Jaydev Unadkat and Wife Rinny Blessed With Baby Boy: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा (India National Cricket Team) वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आणि त्याची पत्नी रिनी यांना पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे. या जोडप्याने नवजात बाळाचे नाव "अथर्व" ठेवले आहे. जयदेव उनाडकटने बाळाचा गोंडस फोटो शेअर केला आहे. जयदेवने 2021 मध्ये त्याची जुनी मैत्रीण रिनीशी लग्न केले. या वर्षी या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) पोस्टला कॅप्शन दिले की, "...आमच्या आयुष्याचा प्रकाश, आमचे छोटेसे फूल, प्रेमाने फुललेले 🌼 आमचे बाळ, अथर्व."
जयदेव उनाडकटची पोस्ट
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement