ठळक बातम्या
IND vs AUS 1st Test 2024 Perth Pitch Report: पर्थच्या खेळपट्टीवरून टीम इंडिया तणावात, पिच क्युरेटरने केला मोठा खुलासा
Nitin Kurheभारत-ऑस्ट्रेलिया सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे पर्थची खेळपट्टी काय असेल. येथे गोलंदाज जिंकतील की फलंदाज सामना जिंकण्यात यशस्वी होतील.
Exit Poll Results 2024 For Maharashtra: महायुती चं सरकार महाराष्ट्रात पुन्हा येणार; एक्झिट पोल्सचे अंदाज
Dipali Nevarekarसध्या राज्यात महायुती चं सरकार आहे. यामध्ये भाजपा, शिवसेना आणि एनसीपी सोबत अन्य पक्ष असं सरकार बनलेले आहे.
Maharashtra Exit Poll Results 2024: महाराष्ट्रात पुन्हा येऊ शकते सत्ताधारी महायुतीचे सरकार; जाणून घ्या Peoples Pulse आणि MEGA एक्झिट पोल
Prashant Joshiमतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. यावेळी मुख्य लढत महायुती आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात आहे.
IND vs AUS 1st Test Probable Playing 11: रोहितच्या जागी केएल राहुल करणार डावाची सुरुवात? तर 'हा' युवा खेळाडू करु शकतो पदार्पण; जाणून घ्या पर्थ कसोटीत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
Nitin Kurheटीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नाही. नुकताच तो दुसऱ्यांदा वडील झाला आहे. याशिवाय शुभमन गिलला पहिल्या कसोटीत खेळणे कठीण आहे. सरावाच्या वेळी गिलला दुखापत झाली. अशा परिस्थितीत, पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते ते येथे जाणून घ्या.
CHANAKYA STRATEGIES Exit Polls 2024 For Maharashtra: 'चाणाक्य स्ट्रॅटेजिस' च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुती चं सरकार पुन्हा येणार
Dipali Nevarekarचाणाक्य स्ट्रेटेजिस नुसार, महायुतीला महाराष्ट्रात 152-160 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर मविआ कडे 130-138 जागा असणार आहेत.
Maharashtra Election Exit Poll 2024 Results: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या विजयाची भविष्यवाणी; जाणून घ्या काय म्हणतात एक्झिट पोल्स
Prashant Joshiमहाराष्ट्र निवडणुकांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती युतीचे पुनरागमन होण्याचा अंदाज जनमत चाचण्यांनी वर्तवला आहे.
Republic Matrize Exit Polls 2024 For Maharashtra: मविआ - महायुती मध्ये 'कांटे की टक्कर' राहणार; पहा मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने
Dipali NevarekarRepublic Matrize Exit Polls 2024 च्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, महायुतीला 150-170 तर मविआ ला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज आहे
India Beat China: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय मुलींनी केला चमत्कार, चीनचा पराभव करुन रचला नवा इतिहास
Nitin Kurheभारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत बहुतांश वेळा चेंडू आपल्या नियंत्रणात ठेवला तर दुसरीकडे चीनच्या खेळाडूंना सामन्यात एकही गोल करता आला नाही.
Canada to Highten Security Checks for Indian Traveller: भारतात जाणाऱ्या लोकांची होणार विशेष तपासणी; वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
Prashant Joshiकॅनेडियन एअर ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी अथॉरिटी (CATSA) ला विमानतळावरील सुरक्षा तपासण्या वाढवण्याचे काम सोपवण्यात आले आहे, यामध्ये एक्स-रे मशिनद्वारे बॅग तपासणे आणि प्रवाशांची शारीरिक तपासणी करणे यांचा समावेश आहे.
MATRIZE Exit Poll for Maharashtra: ABP-Matrize च्या एक्झिट पोल नुसार महायुती च्या पारड्यात 150-170 जागा जाण्याचा अंदाज
Dipali NevarekarBJP+ ला 150-170 जागा आणि 48% Vote share मिळण्याचा ABP-Matrize चा अंदाज आहे.
Maharashtra Exit Poll 2024 Results: ABP Majha वर पहा महाराष्ट्रात सत्तेची चावी कुणाच्या हातात? किंगमेकर कोण? पहा एक्झिट पोलचे अंदाज
Dipali Nevarekarमहाराष्ट्रामध्ये आज 288 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सार्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद झाले आहे.
India vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हे' 8 भारतीय खेळाडू पहिल्यांदाच खेळणार कसोटी सामना, कोणाला मिळणार संधी?
Nitin Kurheउभय संघांमधील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर होणार आहे. पण नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) पहिल्या कसोटीत खेळू शकले नाहीत. दुसऱ्या मुलाच्या जन्मापासून रोहित ऑस्ट्रेलियाला गेला नाही. तर गिल दुखापतीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर आहे.
Maharashtra Exit Poll 2024 Results: TV9 Marathi वर पहा मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? एक्झिट पोल अंदाज काय सांगतात
Dipali Nevarekarमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये 6 प्रमुख पक्षांमध्ये या लढत होत आहे.
Independent Candidate Balasaheb Shinde Dies: बीडमध्ये निवडणुकीदरम्यान उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे मतदान केंद्रावर हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Prashant Joshiनिवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, बाळासाहेब बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयातील मतदान केंद्रावर होते, तेव्हा त्यांच्या छातीत दुखायला लागले आणि अस्वस्थता जाणवू लागली.
Maharashtra Vidhansabha Elections 2024 Zee 24 Taas Exit Poll Results Live Streaming: महायुती की महाविकास आघाडी? महाराष्ट्रात यावेळी कोणाची सत्ता? झी 24 तास वर पहा एक्झिट पोलचे निकाल
Prashant Joshiहे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, एक्झिट पोलमध्ये, विजय-पराजय आणि जागांचा अंदाज केवळ मतदान केंद्रावरील मतदारांशी संभाषणातून केला जातो आणि ते अधिकृत निकाल नसतात.
Maharashtra Vidhansabha Elections 2024 News18 Lokmat Exit Poll Results Live Streaming: महाराष्ट्रात कोणाचे सरकार स्थापन होणार? जाणून घ्या न्यूज18 लोकमतवर एक्झिट पोल निकाल
Prashant Joshiभारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संपूर्ण राज्यात मतदान संपल्यानंतरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाऊ शकतात. पोलस्टर आणि मीडिया हाऊसेस 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून महाराष्ट्र राज्यासाठी त्यांची भविष्यवाणी प्रसारित करू शकतात.
Salman Khan केले महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी मतदान; सुरक्षारक्षकांच्या गराड्यात पोहचला बुथ वर (Watch Video)
Dipali Nevarekarवांद्रे पश्चिम येथील माऊंट मेरी स्कूल मध्ये सलमान खानने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
IND vs AUS 1st Test 2024: नितीश रेड्डी पर्थ कसोटीमध्ये पदार्पण करण्याची शक्यता, शुभमन गिलच्या दुखापतीबाबत प्रशिक्षकाने केला मोठा खुलासा
Nitin Kurhe22 नोव्हेंबरपासून दोन्ही संघ पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर आमनेसामने येतील. दोन्ही संघांकडून अद्याप प्लेईंग इलेव्हन जाहीर करण्यात आलेले नसले तरी भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मार्कल यांनी भारतीय संघातील 11 खेळाडूंबाबत मोठा इशारा दिला आहे.
Harshita Brella Murder Case: भारतीय वंशाची हर्षिता ब्रेलाचा लंडनमध्ये खून, पती फरार
Shreya Varkeयुनायटेड किंगडममधील पोलिसांनी भारतीय वंशाच्या पंकज लांबा विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, ज्यावर पत्नी हर्षिता ब्रेला हिच्या हत्येचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात पूर्व लंडनमधील इलफोर्ड येथे 24 वर्षीय महिलेचा मृतदेह कारच्या बूटमध्ये सापडल्यानंतर कथित हत्या उघडकीस आली. पत्नी हर्षिता ब्रेला यांची हत्या करून पंकज लांबा देश सोडून पळून गेल्याचा संशय आहे. या प्रकरणी बोलताना नॉर्थम्प्टनशायर पोलिसांचे मुख्य निरीक्षक पॉल कॅश यांनी सांगितले की, ६० हून अधिक गुप्तहेर या प्रकरणात काम करत आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024: पुण्यात ट्रान्सजेंडर गट 'शिखंडी ट्रस्ट'चा मतदानावर बहिष्कार, जाणून घ्या कारण
Prashant Joshiगोयलकर यांनी नमूद केले की संपूर्ण राज्यात केवळ वंचित बहुजन आघाडीने (VBA) ट्रान्सजेंडर उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमीभा पाटील या एकमेव ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत.