CHANAKYA STRATEGIES Exit Polls 2024 For Maharashtra: 'चाणाक्य स्ट्रॅटेजिस' च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुती चं सरकार पुन्हा येणार

चाणाक्य स्ट्रेटेजिस नुसार, महायुतीला महाराष्ट्रात 152-160 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर मविआ कडे 130-138 जागा असणार आहेत.

Maharashtra Exit Polls | File Image

CHANAKYA STRATEGIES ने महाराष्ट्रात केलेल्या सर्व्हे नुसार महाराष्ट्रात पुन्हा महायुती चं सरकार येण्याचा अंदाज आहे. आता हा अंदाज खरा ठरणार का? याचं उत्तर 23 नोव्हेंबरला मिळणार आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी साठी 145 चा आमदारांचं संख्याबळ लागणार आहे. Maharashtra Exit Poll 2024 Results: ABP Majha वर पहा महाराष्ट्रात सत्तेची चावी कुणाच्या हातात? किंगमेकर कोण? पहा एक्झिट पोलचे अंदाज .

CHANAKYA STRATEGIES नुसार पहा महाराष्ट्रात निकाल काय?

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now