Republic Matrize Exit Polls 2024 For Maharashtra: मविआ - महायुती मध्ये 'कांटे की टक्कर' राहणार; पहा मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने
Republic Matrize Exit Polls 2024 च्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, महायुतीला 150-170 तर मविआ ला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज आहे
Republic Matrize Exit Polls 2024 च्या महाराष्ट्रातील अंदाजानुसार, राज्यात मविआ आणि महायुती यांच्यामध्ये कांटे की टक्कर राहणार आहे महायुतीला 150-170 तर मविआ ला 110-130 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि अन्य 8-10 जागा घेतील असं सांगण्यात आले आहे. हा केवळ एक्झिट पोलचा अंदाज आहे. निवडणूकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. MATRIZE Exit Poll for Maharashtra: ABP-Matrize च्या एक्झिट पोल नुसार महायुती च्या पारड्यात 150-170 जागा जाण्याचा अंदाज.
Republic Matrize Exit Polls 2024 चा अंदाज काय सांगतो
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement