महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा जागांसाठी आज पार निवडणूक पार पडली आहे. त्यामध्ये ABP-Matrize च्या एक्झिट पोल नुसार राज्यात भाजपा चा दबदबा असणार आहे. BJP+ ला 150-170 जागा आणि 48% Vote share मिळण्याचा अंदाज आहे. INC+ ला 110-130 आणि 42% वोट शेअर आणि अन्य पक्षांना 8-10 जागा मिळण्याचा अंदाज असून त्यांचा व्होट शेअर 10% असू शकतो असं सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. Maharashtra Exit Poll 2024 Results: ABP Majha वर पहा महाराष्ट्रात सत्तेची चावी कुणाच्या हातात? किंगमेकर कोण? पहा एक्झिट पोलचे अंदाज .
ABP-Matrize चा एक्झिट पोल अंदाज काय सांगतो?
BJP+ is winning Maharashtra as per ABP-Matrize EXIT POLL🔥
BJP+ : 150-170 | 48% Vote share
INC+ : 110-130 | 42%
OTH : 8-10 | 10%
#MaharashtraElection2024 #ExitPolls
— WORLD_NEWZ (@infoworldnewz) November 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)