ठळक बातम्या

Maharashtra and Jharkhand Election Results 2024: महाराष्ट्र-झारखंडमधील विजयानंतर भाजप चाखणार विजयाची चव! दिल्ली मुख्यालयात जलेबी बनवण्याची तयारी सुरू (Watch Video)

Bhakti Aghav

महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra and Jharkhand Assembly Elections) भाजप (BJP) ला विजयाची पूर्ण आशा आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात जिलेबी (Jalebis) बनवण्यास सुरुवात झाली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: मालाड विधानसभा मतदार संघातून भाजपचे विनोद शेलार आघाडीवर, माजी मंत्री अस्लम शेख यांना धक्का

Amol More

मलाड विधानसभेमधून भाजपचे विनोद शेलार हे सध्या आघाडीवर असून काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख या ठिकाणी पिछाडीवर आहेत.

Wayanad Bypoll Results: लोकसभा पोटनिवडणुकीत वायनाड येथून Priyanka Gandhi Vadra आघाडीवर

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Wayanad Bypoll Results: लोकसभा पोटनिवडणुकीत वायनाड (Lok Sabha By-Election Results 2024) येथून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आघाडीवर आहेत. पोस्टल बॅलेट मतांची मोजणी झाल्यानंतर हाती आलेल्या प्राथमिक कलांनुसर 37,000 मतांनी त्या आघडीवर आहेत.

Maharashtra Assembly Election 2024: वरळीतून आदित्य ठाकरे यांची आघाडी कायम, संदिप देशपांडे पिछाडीवर

Amol More

वरळी विधानसभेमधून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे. सुरवातीच्या कलांनूसार आदित्य ठाकरे आघाडीवर असून मनसेचे संदिप देशपांडे या ठिकाणी पिछाडीवर आहेत.

Advertisement

Thane Panchpakadi Vidhan Sabha Election Results 2024: ठाणे पाचपाखाडी मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4053 मतांनी आघाडीवर

Dipali Nevarekar

केदार दिघे हे एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे आहेत.

India vs Australia 1st Test Day 2 Scorecard: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद, बुमराहने घेतल्या पाच विकेट; भारताने घेतली 46 धावांची आघाडी

Nitin Kurhe

IND vs AUS: आज खेळाचा दुसरा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर गारद झाला आहे. यासह भारताने 46 धावांची आघाडी घेतली आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024: वसईत हितेंद्र, तर नालासोपाऱ्यात क्षितीज ठाकूर आघाडीवर

Amol More

IPL Mega Auction 2025 Live Streaming: किती वाजता सुरु होणार लिलाव? तुम्ही कोणत्या टीव्ही चॅनेल आणि ओटीटी पाहणार लाइव्ह? एका क्लिकवर जाणून संपूर्ण महिती

Nitin Kurhe

18 व्या हंगामाचा मेगा लिलाव रविवारी म्हणजेच उद्या होणार आहे. आयपीएल 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. येथे जाणून घ्या की लिलाव किती वाजता सुरू होईल आणि तुम्ही तो थेट कुठे पाहू शकाल.

Advertisement

Maharashtra Assembly Election 2024: माहिम विधानसभा मतदार संघात अमित ठाकरे पिछाडीवर; महेश सावंत यांची आघाडी

Jyoti Kadam

मतमोजणीच्या काही कलांमध्ये अमित ठाकरे आघाडीवर होते. मात्र, आता ते पिछाडीवर गेले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांनी आघाडी घेतली आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024: येवला विधानसभा मतदारसंघातून सुरवातीच्या कलांनुसार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पिछाडीवर

Amol More

या मतदारसंघातून सध्या छगन भुजबळ हे सध्या पिछाडीवर चालले असून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) हे आघाडीवर आहे.

Andheri East constituency: शिवसेनेचे मुरजी पटेल अंधेरी मध्ये आघाडी वर

Dipali Nevarekar

ऋतुजा या पतीच्या निधनानंतर पोटनिवडणूकीमधून आमदार झाल्या होत्या.

Maharashtra Assembly Election Result 2024: शिवडी मतदारसंघात मनसेला धक्का, अजय चौधरी यांची आघाडी

Amol More

शिवडीमध्ये पहिल्या फेरीत अजय चौधरी 356 धावांनी आघाडीवर असून मनसेचे बाळा नांदगावकर हे सध्या पिछाडीवर आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Election Result 2024: कुडाल मतदारसंघातून वैभव नाईक आघाडीवर, निलेश राणे पिछाडीवर

Amol More

निलेश राणे हे धनुष्यबाण या चिन्हावरून लढत असून सध्या ते पिछाडीवर असून विद्यमान आमदार वैभव नाईक हे सध्या आघाडीवर आहेत तर माजी खासदार निलेश राणे पिछाडीवर आहे.

Jasprit Bumrah New Record: पर्थमध्ये चालली बुमराहची जादू, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेत कपिल देवच्या विक्रमाशी केली बरोबरी

Nitin Kurhe

पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 गडी गमावून 67 धावा केल्या होत्या. पहिल्याच दिवशी बुमराहने 4 विकेट घेत ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे.

Maharashtra Assembly Election 2024: परळीत धनंजय मुंडे पहिल्या फेरी अखेर 3000 मतांनी आघाडीवर; महायुतीविरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत

Jyoti Kadam

मराठा आरक्षणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या बीडमध्ये धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत. ते तब्बल 3000 मतांनी आघाडीवर आहेत.

Maharashtra Assembly Election Results 2024: महायुतीला धक्का, विद्यमान मंत्री पिछाडीवर! काही पराभवाच्या छायेत; नेते टेन्शनमध्ये

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

विधानसभा निवडणूक मतमोजणीतील हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार अनेक दिग्गज पिछाडीवर आहेत तर काही नवे चेहरे आघाडीवर आहेत. उल्लेखनीय म्हणजे सत्ताधारी महायुती गटातील मंत्रिमंडळात असलेले विद्यमान मंत्र्यांचाही पिछाडीत समावेश असल्याने भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिंतेत आहे.

Advertisement

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महायुती सुरूवातींच्या कलांमध्ये आघाडीवर

Dipali Nevarekar

मनसेचे अमित ठाकरे, श्रीजया चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 23 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, शनिवार 23 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Maharashtra Assembly Election 2024: माहीममध्ये मनसे सुस्साट! विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच कलात अमित ठाकरे आघाडीवर

Jyoti Kadam

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: पोस्टल मतमोजणीमध्ये कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर

Dipali Nevarekar

महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीच्या संघर्षामध्ये आज महाराष्ट्रातील जनतेने कुणाच्या बाजूने कौल दिला याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Advertisement