Maharashtra Assembly Election Result 2024: शिवडी मतदारसंघात मनसेला धक्का, अजय चौधरी यांची आघाडी

शिवडीमध्ये पहिल्या फेरीत अजय चौधरी 356 धावांनी आघाडीवर असून मनसेचे बाळा नांदगावकर हे सध्या पिछाडीवर आहे.

Bala Nandgaonkar | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Assembly Election Result 2024: सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालासाठी मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी कांटे की टक्कर पहिल्यापासूनच दिसत आहेत.  शिवडीमध्ये पहिल्या फेरीत अजय चौधरी 356 धावांनी आघाडीवर असून मनसेचे बाळा नांदगावकर हे सध्या पिछाडीवर आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement