Maharashtra Assembly Election Result 2024: येवला विधानसभा मतदारसंघातून सुरवातीच्या कलांनुसार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पिछाडीवर

या मतदारसंघातून सध्या छगन भुजबळ हे सध्या पिछाडीवर चालले असून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) हे आघाडीवर आहे.

Chhagan Bhujbal (Photo Credits: ANI)

Maharashtra Assembly Election Result 2024:  गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024 Result) चर्चा आहे. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघाची देखील जोरदार चर्चा पहायला मिळाली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला म्हणून येवला विधानसभा मतदारसंघाची (Yeola Assembly Constituency) ओळख आहे. या मतदारसंघातून सध्या छगन भुजबळ हे सध्या पिछाडीवर चालले असून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) हे आघाडीवर आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now