Maharashtra Assembly Election 2024: मालाड विधानसभा मतदार संघातून भाजपचे विनोद शेलार आघाडीवर, माजी मंत्री अस्लम शेख यांना धक्का

मलाड विधानसभेमधून भाजपचे विनोद शेलार हे सध्या आघाडीवर असून काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख या ठिकाणी पिछाडीवर आहेत.

BJP | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Assembly Election Result 2024:    महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे सुरवातीचे कल समोर आले आहे.  सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान मलाड विधानसभेमधून भाजपचे विनोद शेलार हे सध्या आघाडीवर असून काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख या ठिकाणी पिछाडीवर आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement