Maharashtra Assembly Election Result 2024: वसईत हितेंद्र, तर नालासोपाऱ्यात क्षितीज ठाकूर आघाडीवर

votes | File Image प्रतिकात्मक प्रतिमा

Maharashtra Assembly Election Result 2024:    पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान पालगघरमध्ये बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व कायम ठेवल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी वसईत हितेंद्र ठाकूर तर नालासोपारा मतदार संघामध्ये क्षितीज ठाकूर यांनी सुरवातीच्या कलांमध्ये आघाडी मिळवल्याचे चित्र दिसत आहे.  या ठिकाणी पैसे वाटपावरून भाजप आणि बविआमध्ये मोठे आरोप प्रत्यारोप झाले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement