Maharashtra Assembly Election 2024: वरळीतून आदित्य ठाकरे यांची आघाडी कायम, संदिप देशपांडे पिछाडीवर

वरळी विधानसभेमधून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे. सुरवातीच्या कलांनूसार आदित्य ठाकरे आघाडीवर असून मनसेचे संदिप देशपांडे या ठिकाणी पिछाडीवर आहेत.

Aaditya Thackeray | (Photo Credit - X)

Maharashtra Assembly Election Result 2024:    पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान वरळी विधानसभेमधून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी बाजी मारली आहे. सुरवातीच्या कलांनूसार आदित्य ठाकरे आघाडीवर असून मनसेचे संदिप देशपांडे या ठिकाणी पिछाडीवर आहेत.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement