Headlines

Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहरात आज ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा अंदाज

Kolkata Doctor Rape-Murder Case: आयएमएकडून 17 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशव्यापी 24 तासांच्या संपाची घोषणा; अत्यावश्यक सेवा चालू राहतील

Mpox Strain: आफ्रिकेच्या बाहेर स्वीडनमध्ये समोर आली प्राणघातक एमपॉक्स स्ट्रेनची पहिली घटना; WHO ने घोषित केली आहे जागतिक आरोग्य आणीबाणी

Fake Image Of Uddhav Thackeray: राहुल गांधी यांना वाकून नमस्कार करत असलेला उद्धव ठाकरेंचा खोटा फोटो व्हायरल; शिवसेना (UBT) दाखल करणार पोलिसांत तक्रार

'Aapli PMPML' Mobile App: पुणेकरांना दिलासा! लाँच झाले ‘आपली पीएमपीएमएल’ ॲप; जाणून घ्या कशी होईल मदत

Kolkata Doctor Rape-Murder Case: 'घरातला मुलगा संध्याकाळी 7 नंतर...'; कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणावर अभिनेता Siddharth Chandekar ने व्यक्त केला संताप (Watch Video)

Mumbai Monsoon-Related Diseases: मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, एच1एन1 रुग्णांमध्ये वाढ; BMC ने जारी केल्या आरोग्य सूचना

Menstruation Leave: आता महिलांना मिळणार मासिक पाळी रजा; स्वातंत्र्यदिनी 'या' राज्याच्या सरकारने केली मोठी घोषणा

Sheikh Hasina Faces Genocide Crime: शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनलमध्ये नरसंहार, मानवतेविरुद्धचा गुन्हा दाखल, चौकशी सुरू

Ajit Pawar on Baramati Seat: अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले असून, या जागेवरून मुलगा जय यांना उमेदवारी देऊ शकते

Weather Forecast Tomorrow: उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि पूर्व भारतातही मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या, 16 ऑगस्ट रोजीचा हवामान अंदाज

Landslide On Vaishno Devi Route: कटरा येथे वैष्णोदेवी मार्गावर दरड कोसळली; पर्यायी मार्गाने यात्रा सुरू (Watch Video)

Monkeypox Cases: काँगोसह आफ्रिकन देशांमध्ये Mpox चा धोका वाढला, WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी केली जाहीर

Coastal Road To Be Extended Till Bhayandar: मुंबईकरांना दिलासा! भाईंदरपर्यंत होणार कोस्टल रोड प्रकल्पाचा विस्तार; Piyush Goyal यांची माहिती

Mumbai-Ahmedabad Bullet Train: समुद्राखाली धावणार बुलेट ट्रेन! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी अरबी समुद्रात 21 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधण्यात येणार

Man Catches Snake: विशाखापट्टणममधील बँक ऑफ बडोदामध्ये आढळला साप, कर्मचाऱ्यांना बसला धक्का

Bigg Boss Marathi 5: निक्की-अरबाजचे  ‘या’ व्यक्तीमुळे झाले कडाक्याचं भांडण; पाहा व्हिडिओ

Cisco Layoffs: सिस्को करणार तब्बल 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; जाणून घ्या अपेक्षेपेक्षा चांगले निकाल असूनही का घेतला निर्णय

Surat Train Accident: सुरतमध्ये रेल्वे अपघात, अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या डबल डेकर ट्रेनचे दोन तुकडे, बचाव पथक घटनास्थळी हजर;Video

UP Shocker: उत्तर प्रदेशातील दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू, सावत्र आईकडे गेल्या होत्या राहायला