ठळक बातम्या
IND vs AUS 2nd Test 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत रचू शकतो इतिहास, डब्ल्यूटीसी मध्ये असा पराक्रम करणारा ठरणार पहिला संघ
Nitin Kurheजर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर ते केवळ डब्ल्यूटीसी फायनलच्याच जवळ जाणार नाही, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये परदेशी भूमीवर सर्वाधिक सामने जिंकणारा संघही बनेल. जे काम आजपर्यंत कोणत्याही टीमला करता आलेले नाही.
Mumbai Traffic Diversion On Dec 5: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी 5 डिसेंबरला दक्षिण मुंबई मध्ये वाहतूकीत बदल; पहा कोणते मार्ग बंद
Dipali Nevarekarमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा ने राज्यात 132 जागा, शिवसेनेने 57 आणि एनसीपी ने 41 जागा जिंकल्या आहेत. आता नव्या सरकारच्या शपथविधीचा भव्य सोहळा मुंबईमध्ये होणार आहे.
Devendra Fadnavis: भाजप विधिमंडळ गटनेता पदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती; मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. नवे मुख्यमंत्री 5 डिसेंबरला शपथ घेणार आहेत.
First Margashirsha Guruvar 2024 Vrat Date: मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार किती तारखेला आहे? पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून
टीम लेटेस्टलीमार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. यासाठी पूजेच्या ठिकाणी कलश बसवून, केळीची पाने, आवळा आणि आंब्याच्या पानांनी बनवलेली तोरण सजवून लक्ष्मीची मूर्ती बसवतात.
Egg Prices in Mumbai Skyrocket: अंडी महागली; भाव प्रति डझन 96-108 रुपयांवर; जाणून घ्या मुंबई आणि उपनगरांतील दर
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेMumbai Egg Rates: उत्पादन घटल्याने आणि मागणी वाढल्याने मुंबईत अंड्याचे दर प्रति डझन 96-108 रुपयांवर पोहोचले आहेत. जानेवारीच्या मध्यापर्यंत दर जास्त राहू शकतात, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
Pakistan Squad Announced for South Africa Tour: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाली संधी
Nitin KurhePAK vs SA: पाकिस्तानला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्यांची टी-20 मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या सर्व मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे स्फोटक फलंदाज फखर जमानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत संधी मिळाली नाही.
PROBA-3 Mission Satellites: इस्रो आज श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करणार प्रोबा-3 मिशन उपग्रह
Bhakti Aghavइस्रोची व्यावसायिक शाखा न्यूस्पेस इंडिया लि. युरोपियन स्पेस एजन्सीचे हे वाहन प्रक्षेपित केले जाईल. 25 तासांचे काउंटडाउन मंगळवारी दुपारी 3:08 वाजता सुरू झाले असून तेव्हापासून प्रक्षेपणाची प्राथमिक तयारी सुरू आहे.
KL Rahul vs Rohit Sharma: ॲडलेडमध्ये कोण करणार ओपनिंग केएल राहुल की रोहित शर्मा? आकडेवारीत कोण आहे वरचढ? घ्या जाणून
Nitin Kurheॲडलेडमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. मात्र, सलामीबाबत संघ अजूनही संभ्रमात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा दोन प्रमुख सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांच्यावर आहेत. वैयक्तिक कारणांमुळे रोहित पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही, त्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची धुरा सांभाळली.
India vs UAE ACC Under 19 Asia Cup 2024 Toss Update: यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, येथे पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11
Nitin Kurheदोन्ही संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एकाने विजय तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Sukhbir Singh Badal Attacked: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार; थोडक्यात वाचले प्राण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेशिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर बुधवारी (4 डिसेंबर) जीवघेणा हल्ला झाला आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर (Golden Temple in Amritsar) आवारात प्रवेशद्वाराजवळ एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.
Thane Water Cut: ठाणे जिल्ह्यात 30% पाणीकपात, आठवड्याभराच्या पाणीटंचाईचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कारण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेभातसा नदीवरील धरणाची दुरुस्तीमुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने ठाणे येथे 30% पाण्याची कपात केली आहे. पाणीकपातीचे वेळापत्रक आणि प्रभावित भाग तपासा.
Mumbai Weather Update: मुंबईचे हवामान आणि AQI घ्या जाणून; ठाणे, पालघरमध्ये तुरळक पावसाची शक्यता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबईचे हवामान आणि एक्यूआय घ्या जाणून. 27.73 अंश सेल्सिअस ते 29.5 अंश सेल्सिअस तापमानासह आज (4 डिसेंबर 2024) हवेची मध्यम गुणवत्ता अपेक्षित आहे.
WTC Points Table: बांगलादेशच्या विजयामुळे डब्ल्यूटीसी पॉइंट टेबल बदलले, टीम इंडियावर किती होईल परिणाम?
Nitin Kurheबांगलादेशने यजमानांचा 101 धावांनी पराभव करत 15 वर्षात वेस्ट इंडिजमध्ये पहिला कसोटी विजय नोंदवला. यासह संघाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. संघासाठी हा दिलासादायक विजय आहे कारण संघ मागील पाच कसोटींमध्ये वाईट रीतीने पराभूत झाला होता.
Python Rescued From Mahim Police Station Premisses: मुंबईतील माहीम पोलीस ठाण्याच्या आवारातून मोठ्या अजगराची सुटका (Watch Video)
Bhakti Aghavव्हिडिओमध्ये सर्पमित्र एका विशाल अजगराला हाताळताना दिसत आहे. परिसरात उपस्थित पोलीस कर्मचारी अजगराचा व्हिडिओ काढताना दिसत होते.
BAN Beat WI 2nd Test 2024 Scorecard: तैजुलच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या फलदांजाचं लोटागंण, 101 धावांनी बांगलादेशचा विजय; 15 वर्षांनंतर केला 'हा' पराक्रम
Nitin Kurheजमैकाच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेश संघाने मोठा अपसेट केला आणि 101 धावांनी विजय मिळवला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली. सामन्याच्या चौथ्या डावात वेस्ट इंडिज संघासमोर 287 धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांना केवळ 185 धावाच करता आल्या
Earthquake In Telangana: तेलंगणामध्ये 5.3 तीव्रतेचा भूकंप; हैद्राबादमध्येही जाणवले धक्के
Bhakti Aghavभूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक घराबाहेर पडले. कोणतीही जीवितहानी किंवा मोठी हानी झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. अधिकारी परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.
Cars Catch Fire On Dwarka Expressway: दिल्लीच्या द्वारका द्रुतगती मार्गावर दोन कारच्या धडकेनंतर भीषण आग; एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी
Bhakti Aghavघटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. मात्र आग इतकी भीषण होती की दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या.
IND vs AUS 2nd Test 2024 Probable Playing XI: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल निश्चित, रोहित शर्मा घेऊ शकेल का हा मोठा निर्णय?
Nitin KurheIND vs AUS: रोहित शर्मा संघात सामील झाला असून त्याने संघाची कमानही घेतली आहे. दुसऱ्या कसोटीची तयारीही अंतिम टप्प्यात आहे, जी 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवली जाणार आहे. हा पिंक बाॅल कसोटी सामना होणार असून, हा डे-नाइट सामना आहे, त्यामुळे या सामन्याबाबत उत्सुकता आहे.
Horoscope Today राशीभविष्य, बुधवार 04 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, बुधवार 04 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Indian Navy Day 2024 HD Images: भारतीय 'नौदल दिना'निमित्त Wishes, Greetings, WhatsApp Status, Messages शेअर करून व्यक्त करा नौसेनेबद्दल अभिमान
Prashant Joshiछत्रपती शिवाजी महाराजांना ‘नौदलाचे जनक’ असेही म्हणतात. भारतीय नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजांचे बोधचिन्ह देखील समाविष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा वेळी नौदलाची निर्मिती केली, जेव्हा बहुतेक देशांकडे नौदलाच्या नावावर तुटपुंजी तुकडी होती. आता भारतीय नौदल हे जगातील सातवे सर्वात शक्तिशाली नौदल मानले जाते.