Python Rescued From Mahim Police Station Premisses: मुंबईतील माहीम पोलीस ठाण्याच्या आवारातून मोठ्या अजगराची सुटका (Watch Video)
व्हिडिओमध्ये सर्पमित्र एका विशाल अजगराला हाताळताना दिसत आहे. परिसरात उपस्थित पोलीस कर्मचारी अजगराचा व्हिडिओ काढताना दिसत होते.
Python Rescued From Mahim Police Station Premisses: मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील माहीम पोलीस ठाण्याच्या आवारातून (Mahim Police Station Premisses) एका मोठ्या अजगराची (Python) सुटका करण्यात आली. सोशल मीडियावर या अजगराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सर्पमित्र एका विशाल अजगराला हाताळताना दिसत आहे. परिसरात उपस्थित पोलीस कर्मचारी अजगराचा व्हिडिओ काढताना दिसत होते. गेल्या महिन्यात गोरेगावमधील आरे मिल्क कॉलनी जंगल परिसरात एक मोठा इंडियन रॉक अजगर रस्ता ओलांडताना दिसला होता.
मुंबईतील माहीम पोलीस ठाण्याच्या आवारातून मोठ्या अजगराची सुटका, पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)