ठळक बातम्या
Jasprit Burmah Milestone: जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रचला इतिहास, कपिल देव आणि झहीर खाननंतर हा पराक्रम करणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज
Amol Moreबुमराहचा हा विक्रम खास आहे, कारण ते आधुनिक क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजीप्रती त्याचे समर्पण आणि सातत्य दर्शवते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांसाठी ही मोठी कामगिरी मानली जाते. जसप्रीत बुमराहची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय वेगवान गोलंदाजीचे उज्ज्वल भविष्य दर्शवते.
Supriya Sule On Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये द्या; सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Bhakti Aghavसुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या उपक्रमाबद्दल भाष्य केलं. यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील लाडक्या बहिणींना 1 जानेवारी पासून 2100 रुपये देण्यात यावेत. आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. डिसेंबर महिना सुरु झाला आहे. शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करावे. आम्ही तर म्हणतो 3 हजार रुपये द्या.
NZ vs ENG 2nd Test 2024 Day 2 Preview: दुसऱ्या कसोटीत इंग्लंड आणि न्यूझीलंड मजबूत स्थितीत, मोठ्या भागीदारीची गरज आहे, खेळपट्टीचा अहवाल, हवामान स्थिती, मिनी लढाई, दुस-या दिवसाचा लाईव्ह स्ट्रिमींग घ्या जाणून
Amol Moreदुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने पहिल्या डावात 260 षटकांत 5 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या. कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला सुरुवातीचे धक्के दिले.
Florida Shocker: सूटकेसमध्ये बंद करून केला प्रियकराचा खून; फ्लोरिडामधून हृदय पिळवटून टाकणारी घटना उघड
Jyoti Kadam'हाइड अँड सीक' गेम खेळताना प्रियकर सुटकेसमध्ये लपला. संधी पाहून साराने सुटकेसचे कुलूप लावले. जॉर्ज याला सुटकेस उघडता न आल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
LPG Cylinder Explodes In Delhi: दिल्लीतील नरेला येथे एलपीजी सिलेंडरचा स्फोट, 6 जण जखमी
Bhakti Aghavदिल्लीतील नरेला परिसरात गुरुवारी एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने किमान सहा जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
INS Tushil: भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज आहे आयएनएस तुशील; काय आहे युद्धनौकेची खासियत? जाणून घ्या
Bhakti AghavINS तुशील हे प्रोजेक्ट 1135.6 चे अपग्रेडेड क्रिवाक III श्रेणीचे फ्रिगेट आहे. यापैकी सहा आधीच सेवेत आहेत, ज्यात तीन तलवार-श्रेणी जहाजे, सेंट पीटर्सबर्ग, बाल्टीस्की शिपयार्ड येथे बांधली गेली आहेत आणि तीन फॉलो-ऑन टेग-क्लास जहाजे, यांतार शिपयार्ड, कॅलिनिनग्राड येथे बांधली गेली आहेत.
Tamil Nadu Fishermen Arrests: 14 भारतीय मासेमारांना श्रीलंका नौदलाकडून अटक, 2 बोटी जप्त
Jyoti Kadam2023 मध्ये, नौदलाने 240 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या पाण्यात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली.
AUS vs IND 2nd Test 2024 Day 1 Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, पहिल्या डावात 1 गडी गमावून ऑस्ट्रेलियाने केल्या 86 धावा, टीम इंडियाच्या फक्त 94 धावांनी मागे, पहा सामन्याचे स्कोअरकार्ड येथे
Amol Moreदुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
Engine of Garib Rath Express Separated From Coaches: इंजिन एक किलोमीटर पुढे...डबे राहिले मागे; बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला
Bhakti Aghavगरीब रथ एक्स्प्रेस जयनगर ते आनंद विहारसाठी नियोजित वेळेवर निघाली. यानंतर थोड्याच वेळात ट्रेन 12:16 वाजता खजौली रेल्वे स्थानकावर पोहोचली. यानंतर किऑस्क क्रमांक 26 जवळ रेल्वेचे इंजिन बोगीपासून वेगळे झाले. हे पाहिल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली. त्यानंतर चालकाला हा प्रकार कळला.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकामध्ये मोठी अपडेट, जाणून घ्या टीम इंडिया आपले सामने कुठे खेळणार
Amol Moreपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलला अनुसरून तिरंगी मालिकेची मागणी केली होती. भारत आणि पाकिस्तानसह आणखी एका देशाचा समावेश करून तिरंगी मालिका आयोजित करावी, असे ते म्हणाले. मात्र आयसीसीने पीसीबीची मागणी फेटाळून लावली आहे.
Best Spice Blends च्या यादीमध्ये भारताच्या 'गरम मसाला' चा देखील समावेश; पहा संपूर्ण यादी (View Post)
Dipali Nevarekarगरम मसाला अनेक मसाल्यांचे पदार्थ एकत्र करून तयार केला जातो. जरी प्रादेशिक भिन्नता असली तरी, सामान्यत: मिश्रणात जाणारे मसाले हे सारखेच असतात.
Online Payment: युजर्ससाठी खुशखबर! RBI ने UPI Lite व्यवहाराची मर्यादा वाढवली; वॉलेटची लिमिटही वाढली, जाणून घ्या सविस्तर
Prashant JoshiUPI Lite मर्यादित इंटरनेट किंवा कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागात खूप प्रभावी आहे. याशिवाय, UPI Lite चा वापर लोक घरगुती वस्तू खरेदी करताना किंवा रेस्टॉरंटमध्ये बिल भरताना मोठ्या प्रमाणावर करतात. UPI Lite ही मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या युनिफाइड पेमेंट इंटरफेसची (UPI) सोपी आवृत्ती आहे.
IND Beat SL U19 Asia Cup Semi Final: भारताचा श्रीलंकेवर 7 विकेटने विजय, अंतिम फेरीत टीम इंडियाचा शानदार प्रवेश
Amol Moreभारताची सुरुवात आक्रमक झाली भारताकडून आयूष म्हात्रे (28 चेंडूत 34 धावा) आणि वैभव सुर्यवंशीने (36 चेंडूत 67 धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली.
Kannauj Accident: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर डबल डेकर बसची टँकरला धडक; 8 ठार, 19 जखमी (Watch Video)
Bhakti Aghavबस लखनौहून दिल्लीला जात असताना हा अपघात झाला. पोलीस अधीक्षक (एसपी) अमित कुमार यांनी या घटनेला दुजोरा दिला.
‘Pushpa 2 – The Rule’ Box Office Collection Day 1: 'पुष्पा-2' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'जवान'चा रेकॉर्ड मोडला: 175.1 कोटींची एतिहासीक ओपनिंग
Jyoti Kadamअल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा-2' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि चित्रपटाने पहिल्या दिवशी हिंदी भाषेत 72 कोटींची कमाई केली आहे.
Disease X Outbreak in Congo: आफ्रिकेतील काँगोमध्ये 'एक्स' आजाराने घेतला 79 रुग्णांचा जीव; काय आहे 'या' आजारीची लक्षणे? जाणून घ्या
Bhakti Aghavया अज्ञात आजाराने आतापर्यंत अवघ्या 25 दिवसांत 79 लोकांचा बळी घेतला आहे असून 300 हून अधिक जणांना या आजारीची लागण झाली आहे. या आजाराला 'एक्स' (Disease X) असं नाव देण्यात आलं आहे. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या आजाराचे नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
New York Times' Most Stylish People: न्यूयॉर्क टाइम्सच्या 2024 मधील सर्वात स्टायलिश व्यक्तींच्या यादीत Radhika Merchant आणि Anant Ambani यांचा समावेश
Prashant Joshiअनंत आणि राधिकाचे लग्न वर्षातील सर्वात शाही लग्न ठरले. या दोघांच्या लग्नाचे विधी अनेक महिने चालले. या खास लग्नासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातूनही अनेक सेलिब्रिटी भारतात आले होते.
NEET PG 2025 Tentative Exam Date: नीट पीजी 2025 ची संभाव्य परीक्षा तारीख जाहीर
टीम लेटेस्टलीNBEMS ने बोर्डाद्वारे घेतलेल्या सर्व वैद्यकीय परीक्षांसाठी तात्पुरतं वेळापत्रक जारी केले होते. NBEMS ने डिसेंबर 2024 मध्ये FMGE आणि NBEMS डिप्लोमा Final Theory Examination साठी बुलेटिन आणि वेळापत्रक देखील जारी केले आहे.
Vaibhav Suryavanshi Half Century: बिहारी मुलगा वैभव सूर्यवंशीने श्रीलंकेविरुद्ध ACC अंडर-19 आशिया कप 2024 च्या उपांत्य फेरीत सलग दुसरे अर्धशतक झळकावले
Amol Moreवैभवने अवघ्या 24 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत आणले. या स्पर्धेतील त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे, वैभवने 36 चेंडूत 67 धावा केल्या या खेळीत 5 षटकार आणि 6 चौकाराचा समावेश होता.