Best Spice Blends च्या यादीमध्ये भारताच्या 'गरम मसाला' चा देखील समावेश; पहा संपूर्ण यादी (View Post)
गरम मसाला अनेक मसाल्यांचे पदार्थ एकत्र करून तयार केला जातो. जरी प्रादेशिक भिन्नता असली तरी, सामान्यत: मिश्रणात जाणारे मसाले हे सारखेच असतात.
ऑनलाईन ट्रॅव्हल गाईड आणि कलेनरी वेबसाईट Taste Atlas,च्या यादीमध्ये सर्वात्तम 10 मसाल्यांच्या यादीमध्ये भारताच्या गरम मसाल्यांचा नंबर दुसरा आहे.या यादीमध्ये Araucania, Chile च्या Merquen चा पहिला नंबर आहे. Lebanon च्या Za’atar ने तिसरा नंबर पटकवला आहे.गरम मसाला अनेक मसाल्यांचे पदार्थ एकत्र करून तयार केला जातो. जरी प्रादेशिक भिन्नता असली तरी, सामान्यत: मिश्रणात जाणारे मसाले हे सारखेच असतात. त्यामध्ये बडीशेप, तमालपत्र, काळी आणि पांढरी मिरी, लवंगा, दालचिनी, गदा, वेलची, जिरे, धणे आणि लाल मिरची यांचा समावेश होतो.
पहा सर्वोत्तम spice blend कोणता?
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
IPL 2025 स्थगित झाल्यानंतर BCCI ला मदतीसाठी हात! इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली ऑफर
IPL 2025 स्थगित केल्यानंतर BCCI परदेशी खेळाडूंसाठी करणार विशेष व्यवस्था! भारतीय खेळाडूही मायदेशी परततील
IPL 2025 Suspended: शेवटचे आयपीएल कधी करण्यात आले होते स्थगित? जाणून घ्या काय होते कारण
Advertisement
Advertisement
Advertisement