LPG Cylinder Explodes In Delhi: दिल्लीतील नरेला येथे एलपीजी सिलेंडरचा स्फोट, 6 जण जखमी
दिल्लीतील नरेला परिसरात गुरुवारी एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने किमान सहा जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
LPG Cylinder Explodes In Delhi: दिल्लीतील नरेला परिसरात गुरुवारी एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने किमान सहा जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अशाच प्रकारची घटना यापूर्वी नरेला येथे नोंदवली गेली होती. या परिसरातील अन्न प्रक्रिया युनिटला भीषण आग लागल्याने तीन लोकांचा मृत्यू झाला होता. तर या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले होते.
दिल्लीतील नरेला येथे एलपीजी सिलेंडरचा स्फोट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement