ठळक बातम्या
Shahaji Bapu Patil: माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या कारवर हल्ला; दगडाने कारची काच फोडली
Jyoti Kadamमाजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे हे सोलापूर जिल्हा युवा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत. सागर पाटील माजी आमदार शहाजी पाटील यांचे पुतणे आहेत.
Mohammed Siraj Bowling Speed: DSP मोहम्मद सिराजने मोडला शोएब अख्तरचा विक्रम, 181.6 किमी वेगानं फेकला चेंडू
Amol Moreक्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर आहे, ज्याने ताशी 161.3 किमी वेगाने गोलंदाजी केली. पण जेव्हा मोहम्मद सिराज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटीत गोलंदाजी करत होता तेव्हा त्याच्या एका चेंडूवरील स्पीडोमीटरने ताशी 181.6 किमीचा वेग दाखवला होता.
JP Duminy Resigns: जेपी ड्युमिनी यांनी वैयक्तिक कारणांमुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा
Amol Moreड्युमिनीची मार्च 2023 मध्ये रॉब वॉल्टरच्या कोचिंग स्टाफचा भाग म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, ज्याने मार्क बाउचरच्या जाण्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी नवीन युगाची सुरुवात केली होती.
Mosque Fire In Srinagar's Khanyar: श्रीनगरमधील खन्यार येथे लागलेल्या आगीत एक मशीद आणि 3 निवासी घरे जळून खाक (Watch Video)
Bhakti Aghavश्रीनगरमधील खन्यार येथे आज सकाळी लागलेल्या आगीत एक मशीद आणि तीन निवासी घरे जळून खाक झाली.
Cabinet Expansion In Maharashtra: भाजप गृहमंत्रालय स्वतःकडे ठेवणार? एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना कोणते खाते मिळणार? वाचा सविस्तर वृत्त
Bhakti Aghavमहाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होऊ शकतो. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह एकूण मंत्रिमंडळाची संख्या 43 आहे. यामध्ये भाजपला मुख्यमंत्रिपदासह 21, शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रीपदे मिळू शकतात.
Zak Crawley Milestone: जॅक क्रॉलीने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
Amol Moreन्यूझीलंडचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने सरळ षटकार ठोकला. यासह क्रॉली कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्याच षटकात षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला.
Madhukar Pichad Dies : भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन; 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Jyoti Kadamपिचड यांना ऑक्टोबरमध्ये ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकमधील नाईन पल्स रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून मधुकर पिचड यांच्यावर उपचार सुरु होते.
IIT Madras School Fires Principal: आयआयटी मद्रासमधून प्राचार्यांची हकालपट्टी; पालकांच्या परवानगीशिवाय शाळेतील मुलांची चाचणी प्रकरण
Jyoti Kadamआयआयटी मद्रास कॅम्पसमध्ये असलेल्या वन वाणी मॅट्रिक्युलेशन उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकांच्या परवानगीशिवाय उत्पादनाची चाचणी केल्याने वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या कृत्यावर आक्रोश व्यक्त केला.
Jasprit Burmah Milestone: जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रचला इतिहास, कपिल देव आणि झहीर खाननंतर हा पराक्रम करणारा तिसरा भारतीय वेगवान गोलंदाज
Amol Moreबुमराहचा हा विक्रम खास आहे, कारण ते आधुनिक क्रिकेटमधील वेगवान गोलंदाजीप्रती त्याचे समर्पण आणि सातत्य दर्शवते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांसाठी ही मोठी कामगिरी मानली जाते. जसप्रीत बुमराहची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय वेगवान गोलंदाजीचे उज्ज्वल भविष्य दर्शवते.
Supriya Sule On Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये द्या; सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Bhakti Aghavसुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या उपक्रमाबद्दल भाष्य केलं. यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यातील लाडक्या बहिणींना 1 जानेवारी पासून 2100 रुपये देण्यात यावेत. आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. डिसेंबर महिना सुरु झाला आहे. शक्य असेल, तर डिसेंबरपासूनच किंवा 1 जानेवारी 2025 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात महिना 2100 रुपये जमा करावे. आम्ही तर म्हणतो 3 हजार रुपये द्या.
NZ vs ENG 2nd Test 2024 Day 2 Preview: दुसऱ्या कसोटीत इंग्लंड आणि न्यूझीलंड मजबूत स्थितीत, मोठ्या भागीदारीची गरज आहे, खेळपट्टीचा अहवाल, हवामान स्थिती, मिनी लढाई, दुस-या दिवसाचा लाईव्ह स्ट्रिमींग घ्या जाणून
Amol Moreदुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने पहिल्या डावात 260 षटकांत 5 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या. कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडला सुरुवातीचे धक्के दिले.
Florida Shocker: सूटकेसमध्ये बंद करून केला प्रियकराचा खून; फ्लोरिडामधून हृदय पिळवटून टाकणारी घटना उघड
Jyoti Kadam'हाइड अँड सीक' गेम खेळताना प्रियकर सुटकेसमध्ये लपला. संधी पाहून साराने सुटकेसचे कुलूप लावले. जॉर्ज याला सुटकेस उघडता न आल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
LPG Cylinder Explodes In Delhi: दिल्लीतील नरेला येथे एलपीजी सिलेंडरचा स्फोट, 6 जण जखमी
Bhakti Aghavदिल्लीतील नरेला परिसरात गुरुवारी एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने किमान सहा जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच दोन अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
INS Tushil: भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज आहे आयएनएस तुशील; काय आहे युद्धनौकेची खासियत? जाणून घ्या
Bhakti AghavINS तुशील हे प्रोजेक्ट 1135.6 चे अपग्रेडेड क्रिवाक III श्रेणीचे फ्रिगेट आहे. यापैकी सहा आधीच सेवेत आहेत, ज्यात तीन तलवार-श्रेणी जहाजे, सेंट पीटर्सबर्ग, बाल्टीस्की शिपयार्ड येथे बांधली गेली आहेत आणि तीन फॉलो-ऑन टेग-क्लास जहाजे, यांतार शिपयार्ड, कॅलिनिनग्राड येथे बांधली गेली आहेत.
Tamil Nadu Fishermen Arrests: 14 भारतीय मासेमारांना श्रीलंका नौदलाकडून अटक, 2 बोटी जप्त
Jyoti Kadam2023 मध्ये, नौदलाने 240 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या पाण्यात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक केली.
AUS vs IND 2nd Test 2024 Day 1 Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, पहिल्या डावात 1 गडी गमावून ऑस्ट्रेलियाने केल्या 86 धावा, टीम इंडियाच्या फक्त 94 धावांनी मागे, पहा सामन्याचे स्कोअरकार्ड येथे
Amol Moreदुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची पहिल्या डावात निराशाजनक सुरुवात झाली आणि सलामीवीर यशस्वी जैस्वाल खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
Engine of Garib Rath Express Separated From Coaches: इंजिन एक किलोमीटर पुढे...डबे राहिले मागे; बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला
Bhakti Aghavगरीब रथ एक्स्प्रेस जयनगर ते आनंद विहारसाठी नियोजित वेळेवर निघाली. यानंतर थोड्याच वेळात ट्रेन 12:16 वाजता खजौली रेल्वे स्थानकावर पोहोचली. यानंतर किऑस्क क्रमांक 26 जवळ रेल्वेचे इंजिन बोगीपासून वेगळे झाले. हे पाहिल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केली. त्यानंतर चालकाला हा प्रकार कळला.
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकामध्ये मोठी अपडेट, जाणून घ्या टीम इंडिया आपले सामने कुठे खेळणार
Amol Moreपाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रीड मॉडेलला अनुसरून तिरंगी मालिकेची मागणी केली होती. भारत आणि पाकिस्तानसह आणखी एका देशाचा समावेश करून तिरंगी मालिका आयोजित करावी, असे ते म्हणाले. मात्र आयसीसीने पीसीबीची मागणी फेटाळून लावली आहे.
Best Spice Blends च्या यादीमध्ये भारताच्या 'गरम मसाला' चा देखील समावेश; पहा संपूर्ण यादी (View Post)
Dipali Nevarekarगरम मसाला अनेक मसाल्यांचे पदार्थ एकत्र करून तयार केला जातो. जरी प्रादेशिक भिन्नता असली तरी, सामान्यत: मिश्रणात जाणारे मसाले हे सारखेच असतात.
Online Payment: युजर्ससाठी खुशखबर! RBI ने UPI Lite व्यवहाराची मर्यादा वाढवली; वॉलेटची लिमिटही वाढली, जाणून घ्या सविस्तर
Prashant JoshiUPI Lite मर्यादित इंटरनेट किंवा कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागात खूप प्रभावी आहे. याशिवाय, UPI Lite चा वापर लोक घरगुती वस्तू खरेदी करताना किंवा रेस्टॉरंटमध्ये बिल भरताना मोठ्या प्रमाणावर करतात. UPI Lite ही मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या युनिफाइड पेमेंट इंटरफेसची (UPI) सोपी आवृत्ती आहे.