ठळक बातम्या
Indian Army Calling: कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाची विद्यार्थ्याला बेल्टने मारहाण; धक्कादायक व्हायरल व्हिडिओ, लोकांमध्ये प्रचंड रोष(Watch Video)
Jyoti Kadamआंध्र प्रदेशमधील ‘इंडियन आर्मी कॉलिंग’ या खासगी कोचिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापकाने एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ पाहून लोकांमध्ये कोचिंग इन्स्टिट्यूट विषयी चांगलाच रोष निर्माण झाला आहे.
Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: भारताला मिळाली चौथी विकेट, जैस्वालचा शानदार झेल; रॅडीने धोकादायक दिसणाऱ्या लॅबुशेनची केली शिकार
Nitin Kurheदरम्यान, नितीश रेड्डीला त्याची पहिली कसोटी विकेट मार्नस लॅबुशेनच्या रूपाने मिळाली, जो खूपच धोकादायक दिसत होता. जैस्वालने लेनमध्ये अप्रतिम झेल घेतला. लॅबुशेनने शानदार 64 धावा केल्या.
Boyfriend Blackmail Girlfriend: बॉयफ्रेंडने गंडवले! प्रेयसीच्या कुटुंबास 2.5 कोटी रुपयांचा चुना; आरोपीस अटक, बंगळुरु येथील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबेंगळुरूमध्ये एका 20 वर्षीय तरुणीने कुटुंबीयांचे तब्बल 2.5 कोटी रुपये गमावले आहेत. प्रियकराने केलेल्या ब्लॅकमेलिंगला बळी पडलेल्या या मुलीने त्याच्या दबावात ही रक्कम वळती केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 80 लाख रुपये जप्त केले आहेत.
‘Pushpa 2 – The Rule’ Box Office Collection Day 2: 'पुष्पा 2' चा बॉक्स ऑफिसवर धुरळा! 2 दिवसात 400 कोटींची कमाई; भारतात 250 कोटींचा आकडा पार
Jyoti Kadamपुष्पा 2 पहिल्या वीकेंडमध्ये 500 कोटींचा टप्पा सहज पार करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत 400 कोटींची कमाई केली आहे.
Nashik Education News: नाशिक जिल्ह्यातील अंबुपाडा आश्रमशाळेत शिक्षकांची कमतरता, विद्यर्थांचे नुकसा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेNashik Teacher Shortage: नाशिकच्या अंबुपाडा गावातील एका सरकारी शाळेतील 100 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षक टंचाईचा समाना करावा लागत आहे. शाळेत केवळ दोनच शिक्षक आहेत. शाळेतील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.
Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: टीम इंडियाला मिळाली तिसरी विकेट, जसप्रीत बुमराहने स्टीव्ह स्मिथला पाठवले पॅव्हेलियनमध्ये
Nitin Kurheदरम्यान, 41व्या षटकासह आलेल्या जसप्रीत बुमराहने यावेळी पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथच्या रूपाने मोठा मासा बाद केला. लेग साइडने बाहेर जाणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत असताना स्मिथने बॅटच्या काठावर आदळला आणि पंतने विकेटच्या मागे एक अप्रतिम झेल घेतला.
Weather Forecast Maharashtra: थंडीचा कडाका वाढणार, पण पावसाचीही शक्यता; जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचे हवामान
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेराज्यात विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला कडाक्याची थंडीही पुनरागमन करु शकते. ज्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे पाहायला मिळू शकते. फेंगल चक्रीवादळ या बदलांस मोठ्या प्रमाणावर कारण ठरल्याचे दिसते.
Australia vs India 2nd Test 2024 Day 2 Live Score Update: ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसला दुसरा धक्का, सलामीवीर नॅथन मॅकस्विनी पॅव्हेलियनमध्ये परतला
Nitin Kurheदरम्यान, 37व्या षटकात आलेल्या जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर मॅकस्विनीला बाद करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. हा युवा फलंदाज 39 धावा करून बाद झाला. बुमराहची ही दुसरी विकेट आहे.
Madhya Pradesh: मध्य प्रदेशमध्ये 3 मुलांना चप्पलेने मारहाण; धार्मिक घोषणा देण्यासाठी जबरदस्ती
Jyoti Kadam16 आणि 14 वर्षांच्या मुलांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, धमकावणे आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
South Africa vs Sri Lanka 2nd Test 2024 Day 3 Live Streaming: तिसऱ्या दिवसाचा खेळ थोड्याच वेळात होईल सुरू, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी, कुठे आणि कसा घेणार
Nitin Kurheदुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यत श्रीलंकेच्या संघाने 67 षटकांत 3 गडी गमावून 242 धावा करत शानदार पुनरागमन केले. अँजेलो मॅथ्यूज (40) आणि कामिंडू मेंडिस (30) धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले.
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 07 नोव्हेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
टीम लेटेस्टलीआजचे राशीभविष्य, शनिवार 07 नोव्हेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Lucknow Blast: लखनऊमध्ये अवैध गॅस गोदामात स्फोट, दोन मुलांसह अनेक जण जखमी (Watch Video)
Jyoti Kadamया घटनेत एहसान आणि झीशान या दोन मुलांसह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Chhatarpur Murder: छतरपूरमध्ये विद्यार्थ्याने प्राचार्यांवर झाडली गोळी; शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील घटना
Jyoti Kadamछतरपूरमध्ये एका विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाची डोक्यात गोळी झाडून हत्या केली. ही बाब धामोरा शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाची आहे.
IND vs AUS 2nd Test 2024 Day 2 Live Streaming: थोड्याच वेळात दुसऱ्या दिवसाच्या खेळाला होणार सुरुवात, आज भारतीय गोलंदाजांना करावा लागणार चमत्कार, तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद
Nitin KurheIND vs AUS: पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 33 षटकात 1 गडी गमावून 86 धावा केल्या, त्यामुळे संघ भारतापेक्षा फक्त 94 धावांनी मागे आहे. संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने 35 चेंडूत 13 धावा केल्या, मात्र जसप्रीत बुमराहच्या अचूक गोलंदाजीसमोर त्याची विकेट पडली.
Mumbai Local Train Jumbo Block: पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो ब्लॉक; सांताक्रूझ-गोरेगाव दरम्यान 2 दिवस असणार 4 तासांचा रात्रकालीन ब्लॉक, तपशील जाणून घ्या
Jyoti Kadamपश्चिम रेल्वे शनिवार आणि रविवारी रात्री सांताक्रूझ-गोरेगाव स्थानकांदरम्यान चार तासांचा जंबो ब्लॉक घेणार आहे.
Ajit Pawar: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर विभागाचा मोठा दिलासा
Jyoti Kadamआयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली आहे. दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी केलेत.
Australian Open: भारतीय टेनिस स्टार सुमित नागलचा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये थेट प्रवेश
Amol Moreया स्पर्धेच्या शेवटच्या मोसमात, पात्रता टप्प्यातून मुख्य फेरीत प्रवेश केल्यानंतर, त्याने सलामीच्या लढतीत कझाकस्तानच्या 31व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा 6-4, 6-2, 7-6 (5) असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिन योजनेच्या लाभार्थी यादीची छाननी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले नेमक? घ्या जाणून
Jyoti Kadamमहाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र लाभार्थ्यांसाठी लाडकी बहिन योजनेची छाननी करण्याचे स्पष्ट केले आहे. तर योजनेची रक्कमही 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये पर्यंत वाढवली आहे.
SA vs SL 2nd Test 2024 Day 2 Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, पहिल्या डावात 3 विकेट गमावून श्रीलंकेने 242 धावा केल्या, दक्षिण आफ्रिकेपेक्षा 116 धावा मागे, पहा सामन्याचे स्कोअरकार्ड येथे
Amol Moreदक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात त्यांच्या फलंदाजांनी संघर्ष केला आणि चांगली कामगिरी केली. रायन रिकेल्टनने शानदार 101 धावा केल्या, तर काइल वॉरनने 105 धावांची नाबाद खेळी केली. वीरेनने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 3 षटकार मारले. याशिवाय टेंबा बावुमाने 78 धावा केल्या
Virat Kohli Sledge Australian Batters: विराट कोहली स्लेजिंग मोडमध्ये, बुमराहसह ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दिला खूप त्रास
Amol Moreविराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे, ज्यामध्ये तो नॅथन मॅकस्वीनीला ट्रोल करताना दिसत आहे. उस्मान ख्वाजाची विकेट लवकर पडली होती, मात्र त्यानंतर एकही विकेट न मिळाल्याने भारतीय संघ निराश दिसत होता.