ठळक बातम्या
FIFA विश्वचषक 2034 च्या यजमानपदी सौदी अरेबियाची मंजूरी, स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को संयुक्तपणे 2030 च्या हंगामाचे यजमानपद भूषवणार
टीम लेटेस्टलीFIFA विश्वचषक 2034 च्या यजमानपदासाठी बोली लावणारा सौदी अरेबिया हा एकमेव देश होता आणि अधिकृत यजमान राष्ट्र म्हणून त्याची पुष्टी झाली आहे.
Year Ender 2024: अभिषेक शर्मापासून हर्षित राणापर्यंत, 'या' भारतीय स्टार्सना टीम इंडियामध्ये मिळाली पदार्पणची संधी
Nitin Kurheइंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडल्यानंतर काही युवा स्टार्सनी वरिष्ठ राष्ट्रीय संघात प्रवेश केला आहे. टीम इंडियात संधी (Team India) मिळाल्यानंतर त्यांनी त्या संधीचा फायदाही घेतला आहे.
Deadly Virus Samples Missing: ऑस्ट्रेलियन लॅबमधून धोकादायक व्हायरसचे 323 नमुने गायब; जैवसुरक्षा नियमांचे उल्लंघन, तपास सुरु
Prashant Joshiक्वीन्सलँड हेल्थने या घटनेची चौकशी सुरू केली आहे आणि यास ‘जैवसुरक्षा प्रोटोकॉलचे ऐतिहासिक उल्लंघन’ म्हटले आहे. मात्र, या प्रकरणात समाजाला कोणताही धोका नसल्याचे सरकारने म्हटले आहे.
Ladki Bahin Yojana Applications Rejected: लाडकी बहीण योजना; एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 10,000 अर्ज फेटाळले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेपुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत 10,000 हून अधिक अर्ज पात्रता निकषांची पूर्तता न केल्यामुळे नाकारण्यात आले आहेत. योजनेची कारणे आणि अपडेट्सबद्दल अधिक जाणून घ्या.
Encounter In Chhattisgarh: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार
Bhakti Aghavया ऑपरेशनमध्ये नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि CRPF च्या तुकड्यांचा समावेश होता. नारायणपूर, दंतेवाडा, बस्तर आणि कोंडागाव जिल्ह्यातील पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे कर्मचारी तसेच सीआरपीएफच्या पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Golden Jackals Enter Kharghar: खारघर आणि नवी मुंबई परिसारत का दिसतोय सोनेरी कोल्हा? काय आहे नेमके कारण? पर्यावरणवाद्यांमध्ये चिंता
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअधिवास नष्ट झाल्यामुळे खारघरम येथील नागरी वस्त्यांमध्ये सोनेरी कोल्हे प्रवेश करत असल्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची तातडीची गरज यांबाबत येथे जाणून घ्या.
Places of Worship Act: प्रार्थनास्थळ कायदा काय आहे? तो रद्द करण्याची मागणी का होत? वाचा सविस्तर वृत्त
Bhakti Aghav1991 मध्ये प्रार्थनास्थळ कायदा लागू करण्यात आला. देशातील धार्मिक स्थळांशी संबंधित वाद टाळणे हा या कायद्यामागचा उद्देश होता. मात्र, आता हा कायदाच वादात सापडला आहे. सध्या हा कायदा रद्द करण्याची मागणी का केली जात आहे? राम मंदिर-बाबरी मशीद वादाच्या सुनावणीत हा कायदा अडसर ठरला नाही, तर इतर मंदिर-मशीद वादात हा कायदा का लागू केला जात आहे? ते जाणून घेऊयात.
One Nation One Election: केंद्रीय मंत्रिमंडळाची 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकाला मंजुरी; संसदेत लवकरच होणार सादर - रिपोर्ट
Dipali Nevarekarसध्या दिल्लीत सुरू असलेले संसदेचं हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात One Nation One Election विधेयक येण्याचा अंदाज आहे.
Virat Kohli Test Stats In Gabba, Brisbane: ब्रिस्बेनमध्ये विराट कोहलीचा धक्कादायक रेकॉर्ड, पाहा आकडेवारीत 'किंग'ची कामगिरी
Nitin Kurheपहिल्या कसोटीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत भारताचा 10 गडी राखून पराभव केला. आता मालिकेतील तिसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
IND vs AUS 3rd Test 2024 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी वेळत बदल, आता यावेळी सुरु होणार सामना; जाणून घ्या तपशील
Nitin Kurheतिसरा सामना होणार आहे जिथे ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व आहे आणि गेल्या दौऱ्यात भारताने त्यांना येथे पराभूत केले आहे. हे मैदान ब्रिस्बेनचे गाबा (Gabba) आहे. गेल्या वेळी गाब्बामध्ये निर्णायक सामना खेळला गेला होता ज्यात भारताने विजय मिळवून मालिका जिंकली होती.
Palghar Car Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर स्विफ्ट कारचा विचित्र अपघात; हवेत 20-25 फीट उडाली (Watch Video)
Dipali Nevarekarगुजरात कडून मुंबईला जात असलेल्या कारचा अचानक तोल गेला आणि लेव्हलिंग नसलेल्या रस्त्यावरून ती थेट हवेत झेपावली.
Year Ender 2024: 'या' वर्षी सर्वाधिक शतक झळकावणारे 'हे' आहेत टॉप-5 फलंदाज, संजू सॅमसनचेही यादीत नाव
Nitin Kurhe2024 मध्ये त्याच्या बॅटमधून खूप धावा झाल्या आहेत. या कारणास्तव त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रमही नोंदवले गेले आहेत. केवळ जो रूटच नाही तर कमिंडू मेंडिस आणि संजू सॅमसनसारख्या (Sanju Samson) फलंदाजांनीही यंदा आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
BMC Recruitment 2024: इंजिनियर्सना बीएमसी मध्ये सरकारी नोकरीची संधी; 16 डिसेंबर पर्यंत करा portal.mcgm.gov.in वर अर्ज
Dipali Nevarekarज्युनियर इंजिनियर (सिव्हिल), ज्युनियर इंजिनियर ( मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल), सेकंडरी इंजिनियर (सिव्हिल), सेकेंडरी इंजिनियर (मेकॅनिकल अॅन्ड इलेक्ट्रिकल) यासाठी बीएमसी मध्ये नोकरभरती होणार आहे.
Canteen Owner Bites Man's Ear Over Food Bill: पुष्पा 2 पाहिल्यानंतर कॅन्टीनच्या मालकाचं फिरलं डोक; बिलावरून झालेल्या भांडणात घेतला तरुणाच्या कानाला चावा
Bhakti Aghav'पुष्पा 2' (Pushpa 2) च्या प्रदर्शनादरम्यान एका थिएटर कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याने बिलावरून झालेल्या वादात एका व्यक्तीच्या कानाला चावा घेतला. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, ग्वाल्हेरच्या फलका बाजार भागातील काजल टॉकीजमध्ये मंगळवारी रात्री ही घटना घडली.
Year Ender 2024: भारताने 17 वर्षांनंतर पटकावले टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद, रोहित-कोहलीच्या निवृत्तीने चाहते निराश
Nitin Kurhe2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाच्या छायेत सुरु झालेल्या या वर्षापासून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, ज्याची पूर्तता अखेर 29 जून 2024 रोजी भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे झालेल्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत पूर्ण केली.
Tax Refunds Surge in FY 2024-25: आर्थिक वर्ष 2024-25 साठी कर परताव्यात 46% वाढ; केंद्रीय अर्थमंत्रालयाची माहती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेअर्थ मंत्रालयाने जाहीर केले की आर्थिक वर्ष 2024-25 साठी कर परतावा वितरणात लक्षणीय सुधारणा झाली असून 1 एप्रिल ते 27 नोव्हेंबर दरम्यान 3.08 लाख कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात 46.31 टक्के वाढ झाली आहे.
Plane Crash In Victoria: अमेरिकेत धावपट्टीऐवजी रस्त्यावर उतरले विमान; पुढे काय झालं? पहा थरारक व्हिडिओ
Bhakti Aghavया अपघातात चार जण जखमी झाले आहेत. विमान रस्त्यावर उतरताना अनेक गाड्यांनाही धडकले. या अपघातानंतर विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
PF withdrawals: नोकरदारांना पीएफ मधून पैसे काढण्यासाठी एटीएम प्रमाणे सोय मिळणार? पहा कशी असू शकते प्रक्रिया!
Dipali Nevarekarनोकरदारांना बॅंकेच्या एटीएम कार्ड प्रमाणे PF withdrawal card दिलं जाईल. एकूण पीएफ च्या 50% पीएफ काढण्याची मर्यादा असणार आहे.
Chandivali Hit-and-Run Case: चांदिवलीमध्ये हिट-अँड-रनची घटना; डिलिव्हरी बॉयने 64 वर्षीय महिलेला दुचाकीने धडक दिल्याने मृत्यू, गुन्हा दाखल
Bhakti Aghav. हिरशा पुजारी असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती कॉम्प्लेक्सजवळ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिरशा पुजारी याने सरोली सिंग यांना त्याच्या दुचाकीने धडक दिली.
Selena Gomez-Benny Blanco Engagement: गायिका सेलेना गोमेज केली बेनी ब्लैंको सोबत एंगेजमेंट; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली बातमी (View Pics)
Dipali Nevarekar“Forever begins now." या कॅप्शन सह सेलेनाने चाहत्यांना खुषखबर दिली आहे.