ठळक बातम्या
Maharashtra Cabinet Expansion 2024: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर मध्ये दाखल; विमानतळावर जल्लोषात स्वागत (Watch Video)
Dipali Nevarekarआजचा हा मंत्रिमंडळ विस्तार अडीज अडीज वर्षांसाठी असल्याचं सांगितलं जात आहे.
Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने जाहीर केली 38 उमेदवारांची यादी; अरविंद केजरीवाल आणि आतिशी कोठून निवडणूक लढवणार? वाचा
Bhakti Aghavपक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिषी यांचीही नावे या यादीत आहेत. अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून तर आतिशी कालकाजीतून निवडणूक लढवणार आहेत. याआधी पक्षाने 3 याद्या जाहीर केल्या आहेत.
Fire At Poonam Chamber Building In Worli: वरळीतील पूनम चेंबर इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल (Watch Video)
Bhakti Aghavसात मजली व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग इतर मजल्यांवर पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत.
IND-W vs WI-W 1st T20I 2024 Mini Battle: 'हे' खेळाडू भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 मालिकेतील पहिला सामन्यात ठरू शकतात त्रासदायक
Jyoti Kadamभारतीय संघ मजबूत फलंदाजी क्रम आणि अनुभवी गोलंदाजांसह संतुलित दिसत आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ आपल्या आक्रमक खेळाचा आणि अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमधील हा सामना रोमांचक आणि जवळचा होण्याची शक्यता आहे.
Satta Matka: सट्टा मटका भारतात बेकायदेशीर पण पहा जगात कुठे हा जुगाराचा खेळ, ऑनलाईन बेटिंग वैध?
टीम लेटेस्टलीबेटिंग खेळणे आणि चालवणे हा भारतीय दंड संहिता आणि सार्वजनिक जुगार कायदा 1867 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.
Kerala Newly Married Couple Accident: केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यात कारची बसला धडक; नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Bhakti Aghavरविवारी सकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला कारची धडक बसली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनालूर-मुवट्टुपुझा राज्य महामार्गावर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
Kolkata Woman Brutally Murdered: एकतर्फी प्रेमास नकार, मेहुण्याकडून मेहुणीची हत्या, कोलकाता शहरातील घटना
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेकोलकाता येथील एका महिलेची तिच्या मेव्हण्याने तिची निर्घृण हत्या केली आणि तिचे तुकडे केले. केवळ प्रेमास नकार दिल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केले. वाचा सविस्तर.
Sexually Assaulting On Stray Dog: कर्नाटकमध्ये भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक
Bhakti Aghavबसवा असं या आरोपीचं नाव आहे. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. अद्याप आरोपीविरोधात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.
New Weight-Loss Injectable Drugs: वजन कमी करणारी Tirzepatide औषधे, नवी आशा की केवळ प्रसिद्धीचा डंका? भारतात प्रतिसाद कसा? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेWeight-loss Injections: वजन कमी करण्यासाठी इंजेक्शनद्वारे देता येण्याजोगे तिर्झेपटाइड(Tirzepatide) हे औषध भारतात लॉन्च होणार आहे. त्याचे फायदे, दुष्परिणाम आणि वजन व्यवस्थापनासाठी त्याच्या परिणामकारकतेबद्दल तज्ञांची मते जाणून घ्या.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Live Score Updates: ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का; जसप्रीत बुमराहने घेतली मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड यांची विकेट
Jyoti Kadamऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडला एकाच षटकात बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.
Kurla BEST Bus Mishap: कुर्ला बेस्ट बस चालक संजय मोरे अपघाताच्या वेळेस दारूच्या नशेत नव्हता - Forensic Report
Dipali Nevarekarसंजय मोरे चालवत असलेली बस कुर्ला मधून अंधेरीला जात होती. यावेळी बस नियंत्रित झाली आणि त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 42 जण जखमी झाले आहेत. संजय मोरे बेस्टची इलेक्ट्रिक बस चालवत होता.
Ghatkopar Bus Accident: घाटकोपर मध्ये बेस्ट बसच्या धडकेत 25 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू
Dipali Nevarekar25 वर्षीय तरूणाचा बेस्ट बसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. त्याला घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले होते पण त्याचा मृत्यू झाला होता.
Mohammed Irfan Announced Retirement: दोन दिवसांत 3 निवृत्ती, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
Jyoti Kadamपाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. सोशल मीडियावर त्याने ही घोषणा केली.
Maharashtra Cabinet Expansion 2024: महायुती सरकारचा खातेवाटप फॉर्म्युला 21-12-10; मंत्रिपदासाठी कोणाला फोन? घ्या जाणून
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडतो आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पार पडणाऱ्या या विस्तारासाठी 21-12-10 असे सूत्र निश्चित केल्याचे समजते. घ्या अधिक जाणून
Steven Smith Half Century: भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ट्रॅव्हिस हेडनंतर स्टीव्ह स्मिथने ठोकले अर्धशतक
Jyoti Kadamट्रॅव्हिस हेडने अर्धशतक झळकावून डाव पुढे नेला. त्यानंतर स्टीव्ह स्मिथने 128 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 42 वे अर्धशतक झळकावले.
IND vs AUS 3rd Test 2024: ऋषभ पंतची गाबा कसोटीत चमकदार कामगिरी; 150 विकेट्सचा टप्पा गाठत घडवला इतिहास, धोनी-द्रविडच्या यादीत मिळवलं स्थान
Jyoti Kadamभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने एक खास कामगिरी केली आहे. आता पंत धोनी आणि द्रविडच्या यादीत सामील झाला आहे.
Atul Subhash Suicide Case: निकिता सिंघानिया आणि अन्य दोन आरोपींना बेंगळुरू पोलिसांकडून अटक, अतुल सुभाष आत्महत्या प्रकरण
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबेंगळुरू पोलिसांनी तंत्रज्ञ अतुल सुभाषच्या आत्महत्या प्रकरणात त्याची पत्नी, सासरे आणि मेहुण्याला अटक केली आहे. गुरुग्राम आणि प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Scorecard, Lunch Break: दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 3 गडी गमावून 104 धावा, जसप्रीत बुमराहने घेतल्या 2 विकेट, सामन्याचे स्कोअरकार्ड येथे पहा
Jyoti Kadamआज दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना रोमांचकारी स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत 3 गडी गमावून 104 धावा केल्या आहेत.
Maharashtra Cabinet Expansion 2024 : महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार
Dipali Nevarekarमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर मध्ये येणार आहेत.