ठळक बातम्या

BJP New President: भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी लागू शकते रवींद्र चव्हाण यांची वर्णी; कोण आहेत Ravindra Chavan? वाचा सविस्तर

Bhakti Aghav

आज महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही रिक्त होणार आहे, कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून मंत्री असलेले रवींद्र दत्तात्रेय चव्हाण यांना मंत्रिपदासाठी फोन न आल्याने त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष बनवल्याची चर्चा आहे.

Maharashtra Cabinet Expansion 2024 Live Streaming: महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)

Dipali Nevarekar

नागपूर मध्ये 33 वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा होत आहे.

WPL 2025 Auction Live Update: महिला प्रीमियर लीगचा लिलाव सुरू, गुजरात जायंट्सने सिमरन शेखला 1.90 कोटींना घेतले विकत

Amol More

महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात अनकॅप्ड श्रेणीमध्ये 82 भारतीय खेळाडू आणि आठ परदेशी खेळाडू सहभागी होत आहेत. दरम्यान, गुजरात जायंट्सने सिमरन शेखचा 1.90 कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केला आहे.

WPL 2025 Auction Live Update: महिला प्रीमियर लीगचा लिलाव सुरू, जी कमलिनीला मुंबई इंडियन्सने 1.60 कोटींना विकत घेतले

Amol More

महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात अनकॅप्ड श्रेणीमध्ये 82 भारतीय खेळाडू आणि आठ परदेशी खेळाडू सहभागी होत आहेत. दरम्यान, जी कमलिनीचा मुंबई इंडियन्सने 1.60 कोटी रुपयांना त्यांच्या संघात समावेश केला आहे.

Advertisement

IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Scorecard, Stumps: दुसरऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले; जसप्रीत बुमराहने धडाकेबाज गोलंदाजी करत घेतले 5 बळी

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 405/7 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्स आणि यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरी यांनी संघाला मजबूत स्थितीत आणले. तर मिचेल स्टार्कने 7 धावा करत त्याला साथ दिली.

IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Scorecard, Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला! स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने केल्या 405 धावा, जसप्रीत बुमराहचे 5 बळी

Amol More

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ॲलेक्स कॅरी 47 चेंडूत 45 धावांवर नाबाद होता, तर मिचेल स्टार्कने 7 धावा करून त्याला साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या 405 धावांच्या प्रत्युत्तरात, भारताला आता तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित तीन विकेट लवकर काढाव्या लागतील

Maharashtra Cabinet Expansion 2024: शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Dipali Nevarekar

महायुती मध्ये शिवसेनेचे 57 विजयी उमेदवार आहेत.

WPL 2025 Auction Live Streaming: महिला प्रीमियर लीग 2025च्या लिलावाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पहाल? जाणून घ्या

Jyoti Kadam

महिला प्रीमियर लीग 2025 लिलावाचे थेट प्रवाह जिओ सिनेमा मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. चाहते महिला प्रीमियर लीग 2025चे थेट प्रसारण जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर विनामूल्य पाहू शकतात.

Advertisement

Maharashtra Cabinet Expansion 2024: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर मध्ये दाखल; विमानतळावर जल्लोषात स्वागत (Watch Video)

Dipali Nevarekar

आजचा हा मंत्रिमंडळ विस्तार अडीज अडीज वर्षांसाठी असल्याचं सांगितलं जात आहे.

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने जाहीर केली 38 उमेदवारांची यादी; अरविंद केजरीवाल आणि आतिशी कोठून निवडणूक लढवणार? वाचा

Bhakti Aghav

पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिषी यांचीही नावे या यादीत आहेत. अरविंद केजरीवाल नवी दिल्लीतून तर आतिशी कालकाजीतून निवडणूक लढवणार आहेत. याआधी पक्षाने 3 याद्या जाहीर केल्या आहेत.

Fire At Poonam Chamber Building In Worli: वरळीतील पूनम चेंबर इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल (Watch Video)

Bhakti Aghav

सात मजली व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग इतर मजल्यांवर पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत.

IND-W vs WI-W 1st T20I 2024 Mini Battle: 'हे' खेळाडू भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 मालिकेतील पहिला सामन्यात ठरू शकतात त्रासदायक

Jyoti Kadam

भारतीय संघ मजबूत फलंदाजी क्रम आणि अनुभवी गोलंदाजांसह संतुलित दिसत आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा संघ आपल्या आक्रमक खेळाचा आणि अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमधील हा सामना रोमांचक आणि जवळचा होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Satta Matka: सट्टा मटका भारतात बेकायदेशीर पण पहा जगात कुठे हा जुगाराचा खेळ, ऑनलाईन बेटिंग वैध?

टीम लेटेस्टली

बेटिंग खेळणे आणि चालवणे हा भारतीय दंड संहिता आणि सार्वजनिक जुगार कायदा 1867 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.

Kerala Newly Married Couple Accident: केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यात कारची बसला धडक; नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Bhakti Aghav

रविवारी सकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला कारची धडक बसली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनालूर-मुवट्टुपुझा राज्य महामार्गावर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

Kolkata Woman Brutally Murdered: एकतर्फी प्रेमास नकार, मेहुण्याकडून मेहुणीची हत्या, कोलकाता शहरातील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

कोलकाता येथील एका महिलेची तिच्या मेव्हण्याने तिची निर्घृण हत्या केली आणि तिचे तुकडे केले. केवळ प्रेमास नकार दिल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केले. वाचा सविस्तर.

Sexually Assaulting On Stray Dog: कर्नाटकमध्ये भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

Bhakti Aghav

बसवा असं या आरोपीचं नाव आहे. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. अद्याप आरोपीविरोधात कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

Advertisement

New Weight-Loss Injectable Drugs: वजन कमी करणारी Tirzepatide औषधे, नवी आशा की केवळ प्रसिद्धीचा डंका? भारतात प्रतिसाद कसा? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Weight-loss Injections: वजन कमी करण्यासाठी इंजेक्शनद्वारे देता येण्याजोगे तिर्झेपटाइड(Tirzepatide) हे औषध भारतात लॉन्च होणार आहे. त्याचे फायदे, दुष्परिणाम आणि वजन व्यवस्थापनासाठी त्याच्या परिणामकारकतेबद्दल तज्ञांची मते जाणून घ्या.

IND vs AUS 3rd Test 2024 Day 2 Live Score Updates: ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का; जसप्रीत बुमराहने घेतली मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड यांची विकेट

Jyoti Kadam

ऑस्ट्रेलियाची सहावी विकेट पडली. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडला एकाच षटकात बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.

Kurla BEST Bus Mishap: कुर्ला बेस्ट बस चालक संजय मोरे अपघाताच्या वेळेस दारूच्या नशेत नव्हता - Forensic Report

Dipali Nevarekar

संजय मोरे चालवत असलेली बस कुर्ला मधून अंधेरीला जात होती. यावेळी बस नियंत्रित झाली आणि त्यामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 42 जण जखमी झाले आहेत. संजय मोरे बेस्टची इलेक्ट्रिक बस चालवत होता.

Ghatkopar Bus Accident: घाटकोपर मध्ये बेस्ट बसच्या धडकेत 25 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

Dipali Nevarekar

25 वर्षीय तरूणाचा बेस्ट बसच्या धडकेत मृत्यू झाला आहे. त्याला घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले होते पण त्याचा मृत्यू झाला होता.

Advertisement
Advertisement