WPL 2025 Auction Live Update: महिला प्रीमियर लीगचा लिलाव सुरू, गुजरात जायंट्सने सिमरन शेखला 1.90 कोटींना घेतले विकत
महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात अनकॅप्ड श्रेणीमध्ये 82 भारतीय खेळाडू आणि आठ परदेशी खेळाडू सहभागी होत आहेत. दरम्यान, गुजरात जायंट्सने सिमरन शेखचा 1.90 कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केला आहे.
WPL 2025 Auction Live Update: महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 चा मिनी लिलाव आज म्हणजेच 15 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला आहे. या बहुप्रतिक्षित लिलाव कार्यक्रमात 120 स्टार क्रिकेटपटू बोलीसाठी उपलब्ध आहेत. या 120 खेळाडूंपैकी 91 भारतीय, 29 परदेशी आणि तीन असोसिएट नेशन्सचे आहेत. एकूण 19 स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी पाच स्लॉट विदेशी सुपरस्टार्ससाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. महिला प्रीमियर लीग 2025 च्या लिलावात अनकॅप्ड श्रेणीमध्ये 82 भारतीय खेळाडू आणि आठ परदेशी खेळाडू सहभागी होत आहेत. दरम्यान, गुजरात जायंट्सने सिमरन शेखचा 1.90 कोटी रुपयांना आपल्या संघात समावेश केला आहे.
सिमरन शेखला गुजरात जायंट्सने विकत घेतले.
Tags
JioCinema
Women's Premier League
Women's Premier League 2025
WPL 2025
WPL 2025 Auction
WPL 2025 Auction Live Streaming
WPL 2025 Auction Live Streaming Online
WPL 2025 Auction Live Telecast
WPL 2025 Free Live Online
WPL 2025 Free Live Streaming
WPL 2025 Free Live Streaming Online
WPL 2025 Live Online
WPL 2025 Live Streaming
WPL 2025 Live Streaming Online
WPL 2025 Mega Auction
WPL Auction
WPL Auction 2024
WPL Auction 2025
WPL Auction 2025 date
WPL Auction 2025 Date and Time
WPL Auction 2025 Time and date
WPL Auction Time
जिओ सिनेमा
डब्लूपीएल 2025
महिला प्रीमियर लीग
महिला प्रीमियर लीग 2025
Simran Shaikh is SOLD
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement