Satta Matka: सट्टा मटका भारतात बेकायदेशीर पण पहा जगात कुठे हा जुगाराचा खेळ, ऑनलाईन बेटिंग वैध?

बेटिंग खेळणे आणि चालवणे हा भारतीय दंड संहिता आणि सार्वजनिक जुगार कायदा 1867 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.

Satta| Pixabay.com

भारतामध्ये सट्टा मटका हा खेळ अनेक वर्षांपासून खेळला जात आहे. यामध्ये एक लोकप्रिय नाव म्हणजे 'कल्याण सट्टा मटका'. हा खेळ केवळ भारतामध्ये नव्हे तर जगातही अनेक भागात लोकप्रिय आहे. कल्याण मटका पॅनल चार्ट एक असं माध्यम आहे ज्यामध्ये खेळाडू आपल्या आकड्यांवर पैज लावतात आणि विजेता होण्यासाठी सारा डाव नशीबावर सोडतात. कल्याण सट्टा मटका हा एक प्रकरचा असा जुगार आहे ज्यात लोकं विशिष्ट आकड्यांवर पैज लावतात. हा खेळ सट्टा मटका मध्ये येतो. 1960 च्या दशकापासून त्याची सुरू झाली आहे. बेटिंग खेळणे आणि चालवणे हा भारतीय दंड संहिता आणि सार्वजनिक जुगार कायदा 1867 अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे.

कल्याण पॅनल चार्ट काय असतं?

कल्याण पॅनल चार्ट मध्ये त्या आकड्यांचा रिकॉर्ड असतो ज्यात मागील खेळातील विजेते ठरलेले निकालाचे आकडे आहेत. हा चार्ट त्याची माहिती देऊन पुढील आकडा कोणता असू शकतो याचा अंदाज लावण्यासाठी मदत करू शकतो. कल्याण चार्ट रोज अपडेट होत असतो. हा खेळण्यासाठी अनेकजण मागील निकालांचा आधार घेऊन आपली संख्या निवडतात.

कल्याण मटका अतिशय लोकप्रिय खेळ आहे. याचं प्रमुख आकर्षण म्हणजे विजेत्याला मोठी रक्कम जिंकता येते. अनेकजण या खेळाकडून उत्पन्नाचं साधन म्हणूनही पाहतात. श्रीमंतीचं आकर्षण असणार्‍यांना याचं विशेष वेड आहे. त्यामुळे शौक म्हणून तो खेळला जातो. अनेकांचे पैसे यामध्ये डुबतात. त्यामुळे जोखिम पाहूनच उतरणं हिताचं आहे.

ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वर  सट्टा मटका

भारतामध्ये सट्टा मटका खेळणं हे अवैध मानलं जातं. मात्र अशातही अनेकजण तो लपून छपून खेळत असतात. अनेकजण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वर तो खेळतात. सरकार कडून त्याला कायदेशीर बंदी असली तरीही नशीब पालटणारा हा खेळ आजमवून पाहण्याची अनेकांना हौस आहे. Madhur Satta Matka: मधूर सट्टा मटका ची जाणून घ्या इथे काही इंटरेस्टिंग गोष्टी! 

भारतात अवैध पण जगात सट्टा मटका कायदेशीर मान्यतेसह कुठे खेळतात?

वाचकांसाठी महत्त्वाची सूचना

आमच्या वाचकांसाठी, LatestLY यावर जोर देते की सट्टेबाजी आणि जुगार खेळणे भारतात कठोरपणे प्रतिबंधित आहे. आम्ही सर्वांनी बेटिंग आणि जुगाराबाबत सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करतो. सरकारी वेबसाइट्सद्वारे बेकायदेशीर क्रियाकलापांची जाहिरात ही एक गंभीर समस्या आहे जी या साइट्स सुरक्षित करण्यासाठी आणि सार्वजनिक डेटाचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी करते.