ठळक बातम्या
AUS vs IND 3rd Test 2024 Day 5 Scorecard: भारताचा पहिला डाव 260 धावांवर गारद, ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी; केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने केली अर्धशतके
Nitin Kurheपाचव्या दिवशी भारतीय संघ 78.5 षटकांत 260 धावांवर गारद झाला. यासह ऑस्ट्रेलियाने 185 धावांची आघाडी मिळवली. पहिल्या डावात केएल राहुलने भारताकडून सर्वाधिक 84 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने 77 धावांचे योगदान दिले.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 5 Live Score Update: दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला बसला पहिला धक्का, बुमराहने ख्वाजाला केले बाद
Nitin Kurheप्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या दिवशी 117.1 षटकांत सर्वबाद 445 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताचा पहिला डाव 260 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला दुसऱ्या डावात पहिला धक्का बसला आहे.
Mumbai Hit and Run Case: अंधेरीत हिट अँड रनची घटना; सहार रोडवर दुचाकीस्वाराच्या धडकेत 78 वर्षीय वृद्ध जखमी (Video)
Jyoti Kadamमुंबईतील अंधेरी पूर्व येथील सहार रोडवर भरधाव दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडणाऱ्या 78 वर्षीय वृद्धाला धडक दिल्याची घटना घडली. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Cricketer Dies by Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Jyoti Kadamविक्रम देशमूख या तरूणाला क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आला. आझाद मैदानावर क्रिकेटचा सामना खेळत असताना ही घटना घडली. त्यात विक्रम देशमूख याचा मृत्यू झाला.
IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Scorecard: वेस्ट इंडिजकडून भारतीय महिला संघाचा 9 गडी राखून पराभव; मालिकेत 1-1 ने बरोबरी, पहा स्कोअरकार्ड
Jyoti Kadamवेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा 9 गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने शानदार फलंदाजी करत 85 धावांची नाबाद खेळी केली आणि आपल्या संघाला नेत्रदीपक विजय मिळवून दिला.
PAK vs SA 1st ODI 2024 Scorecard: पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे पाकिस्तानला 240 धावांचे लक्ष्य; हेनरिक क्लासेनच्या फलंदाजीने उडवला धुवा, पहा स्कोअरकार्ड
Jyoti Kadamदक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 गडी गमावून 239 धावा केल्या. हेनरिक क्लासेनने 86 धावांची शानदार खेळी केली.
SA W vs ENG W Test 2024 Scorecard: इंग्लंड महिला संघाकडून दक्षिण आफ्रिक महिला संघाचा 286 धावांनी पराभव; लॉरेन बेल आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांची उत्कृष्ट कामगिरी
Jyoti Kadamइंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी करत कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाचा 286 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांची आणि गोलंदाजांची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली.
Maha Kumbh Mela 2024: महाकुंभ मेळा साठी Pune-Mau दरम्यान मध्य रेल्वे कडून 6 स्पेशल ट्रेन्स ची घोषणा
Dipali Nevarekarप्रयागराज येथे 2025 चा महाकुंभ मेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
LK Advani Health Update: लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीत सुधार; 1-2 दिवसांत ICU मधून बाहेर येणार - Indraprastha Apollo Hospitals
Dipali Nevarekar12 डिसेंबरपासून इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Live Toss Updates: वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकली; गोलंदाजीचा निर्णय; टीम इंडिया करणार फलंदाजी
Jyoti Kadamदुसऱ्या टी20 मध्ये वेस्ट इंडिज महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे.
ZIM vs AFG 1st ODI 2024: अफगाणिस्तान-झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना मुसळधार पावसामुळे रद्द; 9.2 षटकांचाच खेळ झाला
Jyoti Kadamअजमतुल्लाच्या शानदार गोलंदाजीनंतरही पावसाने अफगाणिस्तानची सामना जिंकण्याची संधी हिरावून घेतली. खेळात फक्त 9.2 षटके शिल्लक असताना पावसाने हजेरी लावली. काही वेळाने खेळ पुन्हा सुरू होईल अशी आशा होती, मात्र मुसळधार पावसाने खेळ पुढे नेता आला नाही.
Radhika Apte Maternity Photoshoot: 'आईपण सुखद पण...' राधिका आपटे ने व्यक्त केला गरोदरपणाच्या काळातील अनुभव!
Dipali Nevarekarआई होणं हा अनुभव सुखद असला तरीही प्रत्येक स्त्रीसाठी हा काळ सुलभ नसतो. या काळातील त्रास मी अनुभवला आहे. इतकं वाढलेलं वजन कधीच अनुभवलं नव्हतं' असे राधिका म्हणाली आहे.
Vodafone Idea 5G Launched: व्होडाफोन आयडियाची भारतात 5जी सेवा सुरू, भारतातील 'या' 17 शहरांमध्ये करता येणार वापर
Jyoti Kadamव्होडाफोन आयडियाने बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह भारतातील 17 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे.
School Trip Bus Driver Found Drunk: मुंबई मध्ये अंधेरी परिसरामद्ये बस चालक, वाहक आढळले मद्यधुंद अवस्थेत; ट्राफिक पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला (Watch Video)
Dipali Nevarekarअंधेरी मध्ये एका शाळेची सहल घेऊन जाणारी बस अंधेरी-कुर्ला मार्गावर विचित्रपणे चालत असल्याचं ट्राफिक पोलिसाच्या लक्षात आलं आणि त्याने ती बस हात दाखवत थांबवली.
EVM Tampering Row: लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत शंका, बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्या; निवडणूक आयुक्तही जनतेने निवडावा - उद्धव ठाकरे
Jyoti Kadamनिवडणूक प्रक्रियेत ईव्हीएमच्या वापराबाबत लोकांना शंका असेल तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घ्याव्यात, असे उद्धव ठाकरेयांनी मंगळवारी म्हटले.
IRCTC Super App: आयआरसीटीसी चं नवं अॅप झालं लॉन्च; आता तिकीट बुकिंग सह अन्य सुविधा देखील होणार उपलब्ध
Dipali Nevarekarआयआरसीटीसी सुपर ॲप मध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा थेट बुकिंग उपलब्ध नसते तेव्हा पर्यायी गाड्या किंवा मार्गांची शिफारस करण्यासाठी ते VIKALP सारख्या साधनांचा वापर करू शकतात.
Maratha Reservation: मनोज जरांगे 25 जानेवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार; आरक्षण ओबीसी कोट्यातूनच देण्याची मागणी
Jyoti Kadamमनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. हिवाळी अधिवेशनात सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; आदित्य ठाकरेही होते उपस्थित
Prashant Joshiहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले, तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राज्यातील राजकीय तापले आहे. त्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही केवळ सदिच्छा भेट होती असे सांगितले.
IND vs AUS 3rd Test 2024 Day 4: फॉलोऑनचा धोका टाळताच विराट कोहली आणि गौतम गंभीर आक्रमक सेलिब्रेशन, ड्रेसिंग रूममधील व्हिडिओ व्हायरल
Nitin Kurheटीम इंडियाने पहिल्या दिवसाच्या स्कोअर 4 विकेट्सवर 51 रन्सच्या पुढे खेळायला सुरुवात केली आणि स्टंपपर्यंत 9 गड्यांच्या मोबदल्यात 252 धावा केल्या. केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने या सामन्यात संघात पुनरागमन केले.