ठळक बातम्या

Indian Govt Blocked 18 OTT Platforms: केंद्र सरकारने ब्लॉक केले 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्स; अश्लील मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप

Prashant Joshi

शिवसेनेच्या उद्धव गटाचे सदस्य अनिल देसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुरुगन म्हणाले की, 2021 च्या आयटी नियमांनुसार या 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्यात आली आहे.

Congress Office Attacked By BJP Workers: भाजप कार्यकर्त्यांकडून दादर भागातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड (Watch Video)

Bhakti Aghav

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कथित अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील दादर भागातील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड (Mumbai Congress Office Vandalised) केली. काँग्रेस नेत्यांनी बाबा साहेब आंबेडकरांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या दाव्यानंतर देशभरात निषेधाचा भडका उडाला आहे.

Afghanistan Road Accidents: अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 44 जण ठार; 76 जखमी

Bhakti Aghav

अफगाणिस्तानच्या गझनी (Ghazni) प्रांतात बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात (Accident) किमान 44 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 76 जण जखमी झाले आहेत. राजधानी काबूलला दक्षिण कंदाहार प्रांताशी जोडणाऱ्या महामार्गालगत, गझनी शहराच्या बाहेरील भागात आणि प्रांताच्या अंदार जिल्ह्यात हे अपघात झाले.

Dispute Over Honeymoon Plans: जोडप्याच्या मधुचंद्राच्या ठिकाणावरुन कौटुंबीक वाद; जावयावर Acid फेकले, कल्याण येथील सासऱ्याचा कारनामा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Kalyan Crime News: ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील एका 65 वर्षीय व्यक्तीने नवविवाहीत जावयावर ॲसिड फेकले आहे. मुलीसोबत हनिमून साजरा करण्याचे ठिकाण निवडताना झालेल्या वातातून त्याने हे कृत्य केले आहे.

Advertisement

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar: अमोल कीर्तिकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा झटका; रवींद्र वायकर यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

Prashant Joshi

कीर्तिकर यांनी 16 जुलै रोजी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत वायकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवडणूक बाजूला ठेवण्याची आणि ती ‘रद्द आणि निरर्थक’ म्हणून घोषित करण्याची विनंती उच्च न्यायालयाने केली होती.

I-League Football Tournament 2024-25: रिअल काश्मीरने आयझॉल एफसीला 1-1 बरोबरीत रोखले, चर्चिलने डेम्पोचा केला पराभव

Amol More

हा सामना अनिर्णित राहिल्यानंतर रिअल काश्मीर सहा सामन्यांतून नऊ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर आयझॉल समान सामन्यांतून सहा गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.

Satta Matka Results: सट्टा मटका खेळून श्रीमंत व्हायचे असेल तर व्हा सावधान, या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

टीम लेटेस्टली

भारत सरकार कडून सट्टा आणि लॉटरी याच्याशी निगडीत गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवलं जातं. याच्या माध्यमातून कमावलेले पैसे हे संपूर्णपणे बेकायदेशीर मानले जातात.

NDA-INDIA Bloc Clash: संसदेतील हाणामारीच्या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी अनुराग ठाकूरसह इतर भाजप खासदार पोलिस ठाण्यात दाखल

Bhakti Aghav

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अपमानावरून संसदेच्या आवारात विरोधी पक्ष आणि एनडीएच्या खासदारांमध्ये झालेल्या बाचाबाचीत माजी मंत्री प्रतापचंद्र सारंगी जखमी झाले. भाजपने राहुल गांधींवर ( Rahul Gandhi) ज्येष्ठ सदस्याला धक्का देण्याचा आरोप केला. तथापी, काँग्रेसने हा आरोप फेटाळून लावला आहे.

Advertisement

Kailash Mansarovar Yatra: शिवभक्तांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होऊ शकते कैलास मानसरोवर यात्रा, भारत आणि चीनमध्ये झाला मोठा करार

Prashant Joshi

कैलास मानसरोवरपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करण्याचा करार दोन्ही देशांमध्ये झाला आहे. डोकलाम संघर्षानंतर चीनने कैलास मानसरोवर यात्रा थांबवली होती. हिंदू शिवभक्तांसाठी हा प्रवास अद्याप सुरू झालेला नाही.

IND W vs WI W 3rd T20I 2024 LIVE Streaming: टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार, प्लेइंग 11, खेळपट्टीचा अहवाल आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह संपूर्ण तपशील घ्या जाणून

Amol More

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होणार आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना च्या डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधिमंडळात महत्त्वाची अपडेट

Dipali Nevarekar

फडणवीसांनी आज विधिमंडळात दिलेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना डिसेंबर माहिन्याचा हफ्ता लवकरच मिळणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर हे पैसे बहिणींच्या खात्यात टाकण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

UNEP Lifetime Achievement Award 2024: ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांना UNEP चा जीवनगौरव पुरस्कार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

प्रसिद्ध भारतीय पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांना यूएनईपीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला असून ते डेव्हिड अॅटनबरो यांच्या श्रेणीत सामील झाले आहेत. गाडगीळ अहवाल आणि भारतातील पहिल्या जैवक्षेत्र राखीव क्षेत्रासह त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना मान्यता मिळाली.

Advertisement

Mumbai Coastal Road Accident: मुंबई कोस्टल रोडवरील बोगद्यात दोन कारची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत (Watch Video)

Bhakti Aghav

या अपघातामुळे मुंबई कोस्टल रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईतील नरिमन पॉइंटकडे जाणाऱ्या कोस्टल रोड बोगद्यात हा अपघात झाला. या अपघातामुळे तात्पुरती वाहतूक कोंडी झाली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

'CSK कडून खेळायला जात आहे, मला वाटत नाही की मी क्रिकेटपटू म्हणून संपलो आहे': रविचंद्रन अश्विन

Amol More

अश्विनने 106 कसोटी सामन्यांमध्ये 24 च्या सरासरीने 537 विकेट्स घेऊन आपली कारकीर्द संपवली आणि महान लेगस्पिनर अनिल कुंबळेनंतर भारताचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याने बॅटने सहा कसोटी शतके आणि 14 अर्धशतकेही झळकावली.

OpenAI ने फोन आणि WhatsApp द्वारे अखंड प्रवेशासाठी 1-800-ChatGPT केले लाँच

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

AI Technology Updates: ओपनएआयने 1-800-चॅटजीपीटी सादर केली आहे, जी यूएस आणि कॅनडामधील वापरकर्त्यांना स्वतंत्र खाती तयार न करता फोन आणि व्हॉट्सअॅपद्वारे चॅटजीपीटीमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करते. ही प्रायोगिक सेवा प्रभावीपणे कशी वापरायची याबाबत जाणून घ्या.

Disease X Identified as Severe Malaria: डीआर काँगोमधील प्राणघातक उद्रेक गंभीर मलेरिया म्हणून ओळखला गेला, 143 हून अधिक लोकांचा बळी गेल्या दावा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

डीआर काँगोमध्ये फ्लूसारखा रोग, ज्याला सुरुवातीला 'डिसीज एक्स' असे संबोधले जात होते, तो गंभीर मलेरिया म्हणून ओळखला गेला आहे. या उद्रेकाने 143 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे, मुख्यतः महिला आणि मुलांना प्रभावित केले आहे.

Advertisement

Neelkamal Boat Accident in Mumbai: गेटवे जवळील बोट अपघात प्रकरणी नौदलाच्या स्पीड बोट ड्रायव्हरविरुद्ध FIR दाखल

Bhakti Aghav

नीलकमल बोट दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. कुलाबा पोलीस ठाण्यात बीएनएस कायद्याच्या कलम 106(1), 125(a)(b), 282, आणि 324(3)(5) अन्वये एफआयआर (सीआर क्र. 283/24) नोंदवण्यात आला आहे. या घटेतून वाचलेल्या नथाराम चौधरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नौदलाच्या स्पीड बोट चालक आणि इतर जबाबदार पक्षांची नावे आहेत.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना खपवून घेणार नाही, आदित्य ठाकरे यांचा इशारा

Dipali Nevarekar

मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.

Devoleena Bhattacharjee Blessed With Baby Boy: 'गोपी बहू' बनली आई! देवोलिना भट्टाचार्जीने लग्नाच्या 2 वर्षानंतर दिला गोंडस मुलाला जन्म

Bhakti Aghav

देवोलीनाने 18 डिसेंबरला मुलाला जन्म दिला. पती शाहनवाज शेख याला टॅग करत तिने आपल्या मुलाच्या आगमनाची आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Neelkamal Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या बोट अपघातात 2 जण अद्याप बेपत्ता

Dipali Nevarekar

काल नेव्हीच्या बोटीने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला आणि काल संध्याकाळपर्यंत 13 जण मृत असल्याचं सांगण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement