मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना खपवून घेणार नाही, आदित्य ठाकरे यांचा इशारा
मागील 2 दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.
कर्नाटक विधिमंडळामध्ये काँग्रेसचे आमदार Laxman Savadi यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना ' मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह आहे. असं म्हटलं आहे. तसेच मुंबई आम्हाला कोणी आंदण दि लेली नाही. इथला प्रत्येक कण मराठी माणसानं आपलं रक्त सांडून मिळवला आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी.'असं X पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई केंद्रशसित करण्याची मागणी निषेधार्ह - आदित्य ठाकरे
Advertisement
संबंधित बातम्या
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
मुंबई सेंट्रल ते हजरत निझामुद्दीन दरम्यान धावणार्या August Kranti Tejas Rajdhani Express ला आता जोडले जाणार अधिकचे AC 3-Tier Coach
Mumbai BEST Bus Fare Hike: मुंबई बेस्ट बस भाडेवाढ! एसी आणि नॉन-एसी बसेससाठी दुप्पट दर; जाणून घ्या नवे दरपत्रक
Hindi Not Mandatory Under NEP: हिंदी सक्तीस स्थगिती, राज ठाकरे यांच्याकडून सरकारचे अभिनंदन
Advertisement
Advertisement
Advertisement