Neelkamal Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या बोट अपघातात 2 जण अद्याप बेपत्ता
काल नेव्हीच्या बोटीने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला आणि काल संध्याकाळपर्यंत 13 जण मृत असल्याचं सांगण्यात आले आहे.
गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटा कडे जाणार्या बोटीला काल अपघात झाल्यानंतर अजूनही 2 जण बेपत्ता आहेत. सध्या नेव्ही आणि कोस्ट गार्ड कडून शोधकार्य सुरू आहे. आठ नौदल क्राफ्ट, एक हेलिकॉप्टर आणि एक ICG जहाजाच्या माध्यमातून शोध सुरू आहे. दरम्यान काल नेव्हीच्या बोटीने दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात झाला आणि काल संध्याकाळपर्यंत 13 जण मृत असल्याचं सांगण्यात आले आहे.
नीलकमल बोट अपघात प्रकरणी 2 बेपत्ता
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement