ठळक बातम्या

UP: निर्दयी आईने नवजात अर्भकाचा मृतदेह फेकला शेतात, कुत्र्यांनी कुरतडल्यामुळे बाळाचा मृत्यू

Shreya Varke

जगात आईसारखे दुसरे पवित्र नाते नाही. आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मात्र उत्तर प्रदेशातील एका जन्मदात्या मातेने असे पाऊल उचलले आहे. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या क्रूर आईने नवजात बाळाला शेतात फेकून दिले. उत्तर प्रदेशातील रामपूरमधील मिलक पोलीस स्टेशन हद्दीतील खमरियान गावात त्यावेळी गोंधळ उडाला होता.

Raj Thackeray And Uddhav Thackeray Together: दादरमध्ये नातेवाईकाच्या लग्नात एकत्र दिसले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे; एकमेकांशी केल्या कानगोष्टी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचा विवाह सोहळा मुंबईतील दादरच्या राजे शिवाजी विद्यालयात पार पडला. पुतण्याला आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही काका एकत्र आले. या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासह उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद दिले.

IND-W vs WI-W 1st ODI 2024 Live Updates: पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मंधानाचे अर्धशतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

Amol More

प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी 110 धावांची भागिदारी केली. यानंतर प्रतिका रावल 69 चेंडूत 40 धावा करून बाद झाली.

What Is The Boxing Day Test?: बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय? बॉक्सिंग डे टेस्टचा इतिहास काय? मेलबर्नमध्येच का होतोय सामना? जाणून घ्या

Jyoti Kadam

बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे काय? त्याचा इतिहास काय? मेलबर्नमध्येच का खेळला जातो सामना? या सर्वांविषयी जाणून घेऊयात.

Advertisement

Mallikarjun Kharge On Modi Govt: मोदी सरकारने निवडणूक आयोगाची अखंडता पद्धतशीरपणे नष्ट केली; मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप

Bhakti Aghav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार निवडणुकीची संस्थात्मक अखंडता नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग असल्याचा आरोप खर्गे यांनी केला आहे. मोदी सरकारने निवडणूक आयोगाच्या सचोटीला जाणीवपूर्वक मोडीत काढणे हा थेट राज्यघटना आणि लोकशाहीवर हल्ला असल्याचेही खर्गे यांनी म्हटले आहे.

Passengers Drink 15 Litres Alcohol in Flight: सुरत ते बँकॉक विमानात प्रवाशांनी प्यायली 15 लिटर दारू स्नॅक्सही केले फस्त; व्हिडिओ व्हायरल (Watch Video)

Jyoti Kadam

सुरत ते बँकॉक फ्लाइटमध्ये एका प्रवाशांने 1.8 लाख रुपये किमतीची 15 लिटर दारू प्यायल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Assam Child Marriage: बालविवाह प्रकरण तापले, असममध्ये तिन टप्प्यांत 416 जणांना अटक, 300 हून अधिक गुन्ह्यांची नोंद

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

असम राज्यात बालविवाह रोखण्यासाठी कारवाई केली जात आहे. या प्रकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 416 व्यक्तींना अटक करण्यात आली आणि 335 प्रकरणे नोंदवली गेली. सामाजिक समस्येविरुद्ध सुरू असलेल्या लढ्याबद्दल जाणून घ्या.

GST Council's 55th Meeting: जीएसटी परिषदेची बैठक, कर सुधारणा, परवडणाऱ्या वस्तू आणि दरवाढीबाबत महत्त्वाचे निर्णय; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

GST Rate Changes: 55 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत फोर्टिफाइड तांदूळ आणि जीन थेरपीवर कमी जीएसटीसह सुधारणा करण्यात आल्या, परंतु जुन्या वाहनांवरील आणि खाण्यासाठी तयार पॉपकॉर्नवरील दर वाढवण्यात आले.

Advertisement

Rojgar Mela 2024: 'रोजगार मेळा' मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी 71,000 तरुणांना देणार नियुक्ती पत्र

Bhakti Aghav

हा रोजगार मेळावा रोजगार निर्मितीसाठी पंतप्रधानांची वचनबद्धता पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे पीएमओने म्हटले आहे. या मोहिमेअंतर्गत तरुणांना राष्ट्र उभारणी आणि आत्म-सक्षमीकरणात सक्रिय सहभाग घेण्याची संधी देण्यात येणार आहे.

Viral Video: संत्री खायला आवडत असेल तर नक्की पाहा हा व्हिडिओ, पुन्हा कधी संत्रा खाण्याची होणार नाही इच्छा

Shreya Varke

लोकांना संत्री खायला आवडतात. पण अनेक वेळा बाहेरून छान दिसणारी फळे कधी कधी आतून खराब असतात. काही काळानंतर, या किडक्या फळांचा मिठाईमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव होतो. मॅगीमधील अळीचे व्हिडिओही समोर आले आहेत. परंतु फळांमध्ये कीटक येण्याच्या घटना फार कमी आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nigeria Stampede: नायजेरियात ख्रिसमसपूर्वी मोठी दुर्घटना; चर्चमध्ये चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू

Jyoti Kadam

नायजेरियामध्ये अबुजा येथील मैतामा जिल्ह्यातील स्थानिक चर्चमध्ये मदत सामग्रीचे वितरण सुरू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत चार मुलांसह किमान 10 जणांचा मृत्यू झाला.

Vitamin D deficiency is Harmful in Pregnancy: थंड वातावरणात गर्भधारणेदरम्यान व्हिटॅमिन डीची कमतरता हानिकारक

Shreya Varke

हिवाळ्याच्या काळात गरोदरपणात व्हिटॅमिन डीची कमतरता गर्भाच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हिवाळ्यात 'व्हिटॅमिन डी' च्या कमतरतेमुळे गरोदरपणात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते, कारण बहुतेक माता आणि त्यांच्या बाळांना या आवश्यक पोषक तत्वांची पुरेशी पातळी नसते. सूर्यप्रकाश हा 'व्हिटॅमिन डी'चा उत्तम स्रोत आहे.

Advertisement

Ratan Tata Cake For Christmas Celebrations: तामिळनाडूमधील बेकरीने ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी बनवला रतन टाटा आणि त्यांच्या कुत्र्याचा 7 फूट उंच केक

Bhakti Aghav

बेकरीने ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन (New Year Celebrations) चा एक भाग म्हणून हा केक तयार केला आहे. केकचा आकार आणि डिझाईन दोन्ही खास असून ते बेकरीचे वैशिष्ट्य बनले आहे.

Online Rummy खेळताना गमावला Cancer Treatment Funds; चेन्नई येथील तरुणाची आत्महत्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

चेन्नईतील एका 26 वर्षीय तरुणाने ऑनलाइन रम्मी खेळण्याच्या नादात आत्महत्या करुन आयुष्य संपवले आहे. कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी ठेवलेले पैसे त्याने या खेळात गमावल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

U19 Women Asia Cup 2024: भारतीय मुलींनी केला चमत्कार, आशिया कप जिंकून बांगलादेशकडून बदला घेतला

Nitin Kurhe

भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी महिला अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करून बदला घेतला. ब्युमास ओव्हल, क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ 76 धावांवर गडगडला.

Sopore Terrorists Arrested: सोपोरमध्ये दोन ठिकाणांहून दहशतवाद्यांच्या 3 साथीदारांना अटक; दारूगोळाही जप्त

Jyoti Kadam

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सातत्याने वाढत आहेत. अलीकडेच दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून 3 दहशतवाद्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय शस्त्रे आणि स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

Advertisement

IND vs AUS 4th Test Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीचा वेळ बदलला; सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Nitin Kurhe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत. चौथा कसोटी सामना गुरुवार 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.

Maharashtra Cabinet Portfolio Allocation: महायुती सरकारचे मंत्रिमंडळ, बड्यांना डच्चू, काहींचे बोन्साय; तिघांनी घेतली काळजी, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेत असलेल्या अनेकांना डच्चू दिला आहे. तर काहींचे पंख छाटले आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे महायुती सरकार स्थिर वाटत असले तरी अंतर्गत गटबाजी आणि मानापमान नाट्य जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.

Delhi School Bomb Threat: दिल्लीतील रोहिणीत परीक्षेला उशीर करण्यासाठी 2 विद्यार्थ्यांची शाळांना बॉम्बची धमकी; समुपदेशनाचे आदेश

Jyoti Kadam

दिल्लीतील रोहिणी येथे परीक्षा उशीर घेण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी शाळांना थेट बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

Advertisement
Advertisement