ठळक बातम्या

Vitamin D deficiency is Harmful in Pregnancy: थंड वातावरणात गर्भधारणेदरम्यान व्हिटॅमिन डीची कमतरता हानिकारक

Shreya Varke

हिवाळ्याच्या काळात गरोदरपणात व्हिटॅमिन डीची कमतरता गर्भाच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. हिवाळ्यात 'व्हिटॅमिन डी' च्या कमतरतेमुळे गरोदरपणात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते, कारण बहुतेक माता आणि त्यांच्या बाळांना या आवश्यक पोषक तत्वांची पुरेशी पातळी नसते. सूर्यप्रकाश हा 'व्हिटॅमिन डी'चा उत्तम स्रोत आहे.

Ratan Tata Cake For Christmas Celebrations: तामिळनाडूमधील बेकरीने ख्रिसमसच्या सेलिब्रेशनसाठी बनवला रतन टाटा आणि त्यांच्या कुत्र्याचा 7 फूट उंच केक

Bhakti Aghav

बेकरीने ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन (New Year Celebrations) चा एक भाग म्हणून हा केक तयार केला आहे. केकचा आकार आणि डिझाईन दोन्ही खास असून ते बेकरीचे वैशिष्ट्य बनले आहे.

Online Rummy खेळताना गमावला Cancer Treatment Funds; चेन्नई येथील तरुणाची आत्महत्या

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

चेन्नईतील एका 26 वर्षीय तरुणाने ऑनलाइन रम्मी खेळण्याच्या नादात आत्महत्या करुन आयुष्य संपवले आहे. कॅन्सरग्रस्त आईच्या उपचारासाठी ठेवलेले पैसे त्याने या खेळात गमावल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

U19 Women Asia Cup 2024: भारतीय मुलींनी केला चमत्कार, आशिया कप जिंकून बांगलादेशकडून बदला घेतला

Nitin Kurhe

भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी महिला अंडर-19 आशिया कपच्या अंतिम सामन्यात बांगलादेशचा 41 धावांनी पराभव करून बदला घेतला. ब्युमास ओव्हल, क्वालालंपूर येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 117 धावा केल्या. ज्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ 76 धावांवर गडगडला.

Advertisement

Sopore Terrorists Arrested: सोपोरमध्ये दोन ठिकाणांहून दहशतवाद्यांच्या 3 साथीदारांना अटक; दारूगोळाही जप्त

Jyoti Kadam

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सातत्याने वाढत आहेत. अलीकडेच दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून 3 दहशतवाद्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय शस्त्रे आणि स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

IND vs AUS 4th Test Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीचा वेळ बदलला; सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या

Nitin Kurhe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. आतापर्यंत तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत. चौथा कसोटी सामना गुरुवार 26 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे.

Maharashtra Cabinet Portfolio Allocation: महायुती सरकारचे मंत्रिमंडळ, बड्यांना डच्चू, काहींचे बोन्साय; तिघांनी घेतली काळजी, घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्पर्धेत असलेल्या अनेकांना डच्चू दिला आहे. तर काहींचे पंख छाटले आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे महायुती सरकार स्थिर वाटत असले तरी अंतर्गत गटबाजी आणि मानापमान नाट्य जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष झाली. ही राज्य सरकार संचालित लॉटरी विश्वासार्ह आहे. 12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली.

Advertisement

Delhi School Bomb Threat: दिल्लीतील रोहिणीत परीक्षेला उशीर करण्यासाठी 2 विद्यार्थ्यांची शाळांना बॉम्बची धमकी; समुपदेशनाचे आदेश

Jyoti Kadam

दिल्लीतील रोहिणी येथे परीक्षा उशीर घेण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी शाळांना थेट बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.

South Africa vs Pakistan 3rd ODI 2024 Live Streaming: आज तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी, कुठे घेणार

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Rise Of The Half Moon Google Doodle: डिसेंबरमध्ये दिसणाऱ्या हाफ मूनसाठी Google ने बनवले खास डूडल गेम

Shreya Varke

सर्च इंजिन Google अनेकदा विशेष प्रसंग साजरे करण्यासाठी अद्भुत डूडल तयार करते. Google चे डूडल फॉर द राईज ऑफ द हाफ मून आज म्हणजे 22 डिसेंबर हा एक संवादात्मक खेळ आहे ज्यामध्ये सहभागींना पौर्णिमेच्या जोड्या तयार करण्यासाठी चंद्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांशी जुळवावे लागते. तुम्ही Google च्या या अद्भुत परस्परसंवादी डूडल गेममध्ये देखील सामील होऊ शकता

Brazil Road Accident: ब्राझीलमध्ये भीषण रस्ते अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 22 प्रवाशांचा मृत्यू (Watch Video)

Jyoti Kadam

अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. दक्षिण-पूर्व ब्राझीलमधील मिनास गेराइस राज्यातील महामार्गावर शनिवारी सकाळी ही घटना घडली.

Advertisement

Maharashtra Weather Update: महाराष्टाचे हवामान बदलते, तापमानात चढउतार, कधी थंडी, कुठे पाऊस; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्यात थंडी कायम असली तरी त्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊन तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मुंबई आणि कोकण यांचा अपवाद वगळता उर्वरीत महाराष्ट्राचे तापमान (Maharashtra Weather Update) सरासरीपेक्षा 1 ते 4 डिग्री से. ग्रेडने अधिक पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यात थंडी जाणवत आहे.

Betting On Dog Fight: विदेशी कुत्र्यांवर सट्टा लावणाऱ्या 81 जणांना अटक; 19 कुत्रे जप्त, 15 वाहने जप्त

Jyoti Kadam

विदेशी कुत्र्यांवर सट्टा खेळला जात असल्याची घटना राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातून समोर आली आहे. या प्रकरणी 81 जणांना अटक करण्यात आली आहे.

PM Modi Writes Emotional Letter To R Ashwin: 'तुमच्या कॅरम बॉलने सर्वांनाच केले हैराण', पीएम मोदींनी आर अश्विनच्या निवृत्तीवर लिहिले भावनिक पत्र

Nitin Kurhe

अश्विनच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिले आहे.

Allu Arjun: ‘माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले,अपमानित झाल्याचे वाटत आहे’; पत्रकार परिषदेत अल्लू अर्जूनचे तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ओवैसी यांना उत्तर

Jyoti Kadam

पुष्पा-2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्या अटकेनंतर सुटका असे सगळे घडले. आता राजकीय टीकेवर त्याने उत्तर दिले आहे.

Advertisement

'No Skirt, Torn Jeans': स्कर्ट किंवा फाटलेली जीन्स नकोच! वृंदावन मंदिर व्यवस्थापनाने असे अवाहन का केले? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

No Skirt, Torn Jeans: वृंदावनमधील बांकेबिहारी मंदिर भक्तांना मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी मिनी स्कर्ट आणि फाटलेल्या जीन्ससारखे पोशाख टाळून विनम्रपणे कपडे घालण्याचे आवाहन करते.

Rohit Sharma: मेलबर्न कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माला दुखापत, संघाचा तणाव वाढला

Nitin Kurhe

बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला असून, सराव सत्रादरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला.

Ghaziabad Smart Cat Video: मालक आल्यावर चक्क मांजर उघडते घराचा सेफ्टी डोअर, व्हिडीओ पाहून व्हाल चकित

Shreya Varke

प्राण्यांचे अनेक व्हिडिओ आणि घटना समोर येतात. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दिसून येत आहे की, मांजर इतकी हुशार आहे की मालकाने येऊन त्याला हाक मारली की ती सेफ्टी डोअरवर चढून दरवाजा उघडते. गाझियाबादच्या इंदिरापुरममध्ये ही मांजर कुटुंबासोबत राहते. या बिल्लाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आता गाझियाबादमध्ये या बिल्लाची चर्चा होत आहे.

Indian Railway Recruitment 2025: नव्या वर्षात सरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वे भरती, जाणून घ्या कुठे आणि किती जागा, कसा कराल अर्ज?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Railway Jobs 2025: भारतीय रेल्वे भर्ती 2025 मध्ये PGT, TGT आणि मुख्य कायदा सहाय्यक यांसारख्या श्रेणींमध्ये 1,036 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी 7 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज करा. तपशील येथे तपासा.

Advertisement
Advertisement