Passengers Drink 15 Litres Alcohol in Flight: सुरत ते बँकॉक विमानात प्रवाशांनी प्यायली 15 लिटर दारू स्नॅक्सही केले फस्त; व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Passengers Drink 15 Litres Alcohol in Flight: विमान प्रवासात कधीही न घडलेली विचित्र घटना समोर आली आहे. गुजरात समाचारच्या अहवालानुसार अंदाजे 300 प्रवाशांनी 1.8 लाख रुपयांची 15 लिटर दारू प्यायली. प्रवाशांनी खमन आणि थेपला यांसारखे लोकप्रिय गुजराती स्नॅक्स देखील संपवले. एकही स्नॅक्स त्यांनी मागे ठेवला नाही. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये प्रवाशांनी दारूच्या रिकाम्या बाटल्या धरून ठेवलेल्या दिसत आहेत. (Sopore Terrorists Arrested: सोपोरमध्ये दोन ठिकाणांहून दहशतवाद्यांच्या 3 साथीदारांना अटक; दारूगोळाही जप्त)
सुरत ते बँकॉक विमानात प्रवाशांनी प्यायली 15 लिटर दारू स्नॅक्सही केले फस्त
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)