ठळक बातम्या

First Commercial Flight Lands At Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग यशस्वी, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहिले व्यावसायिक विमान उतरले. इंडिगो A320 विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण केले आणि नवी मुंबई विमानतळाच्या 08/26 क्रमांकाच्या धावपट्टीवर त्याचे लँडिंग करण्यात आले.

अयोध्या राम मंदिरचं काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार - नृपेंद्र शर्मा यांची माहिती

Dipali Nevarekar

श्री रामजन्मभूमी मंदिरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना प्रस्तावित प्रवेशद्वारांना इतिहासातील प्रसिद्ध आचार्यांची नावं दिली जाणार आहेत. ही नावे अद्याप ठरलेली नाहीत.

IND vs AUS 4th Test 2024: मेलबर्न कसोटीत किती आहे सर्वात मोठे लक्ष्य? आकडा पाहून भारतीय संघाचो वाढले टेन्शन

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या, त्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला होता आणि ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची आघाडी शिल्लक होती. आता टीम इंडियाचे टेन्शन थोडे वाढताना दिसत आहे.

Toxic Gas Leak In Chemical Plant At Gujarat: गुजरातमधील भरूचमध्ये केमिकल प्लांटमध्ये विषारी वायूची गळती; 4 कामगारांचा मृत्यू

Bhakti Aghav

उत्पादन युनिटमधील पाईपमधून गळणाऱ्या विषारी धुराचा श्वास घेतल्यानंतर कामगार आधी बेशुद्ध पडले. चार कामगारांना तातडीने भरूच येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा रविवारी पहाटे 3 वाजता मृत्यू झाला, तर अन्य एकाचा सकाळी 6 वाजता मृत्यू झाला.

Advertisement

Pandharpur Bus Accident: पंढरपूर च्या भटुंबरे मध्ये विठू माऊलीच्या भाविकांच्या बसचा अपघात; ट्रक च्या धडकेत दोघांचा मृत्यू, 23 जखमी

Dipali Nevarekar

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा व ट्रकचा पंढरपूर तालुक्यातील येथे रविवारी सकाळी अपघात झाला आहे.

IND vs AUS: 'विकेट के कोने से फेंक, उसे पसंद नहीं ऐसी बॉल...', कोहलीचा 'मास्टर प्लॅन' आला कामी, पुढच्याच चेंडूवर सिराजला मिळाली विकेट

Nitin Kurhe

स्टीव्ह स्मिथला आऊट करण्यामागे माजी कर्णधार विराट कोहली होता. विराटने सिराजला स्मिथला बाद करताना सांगितले, "विकेटच्या कोपऱ्यातून चेंडू फेक, त्याला आवडत नाही." सिराजने असेच केले आणि चेंडू वाईड ऑफ साइडने खेळण्याचा प्रयत्न करत असताना स्मिथ ऋषभ पंतच्या हाती झेलबाद झाला.

Parbhani Horror: परभणी मध्ये तिन्ही मुली झाल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळलं; आरोपी अटकेत

Dipali Nevarekar

केवळ मुलाची मागणी करणाऱ्या पितृसत्ताक दबावांचे पालन न केल्यामुळे एका स्त्रीचे आयुष्य संपले आहे.

IND vs AUS 4th Test: 'तुमच्यामुळे भारतात 'क्रिकेटमधील एक रत्न' शोधण्यात मदत', नितीशच्या आई-वडिलांना भेटून गावस्कर-शास्त्री झाले भावूक

Nitin Kurhe

महान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारताचा स्टार अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांचे वडील मुत्याला रेड्डी यांना सांगितले की त्यांच्या बलिदानामुळे देशाला 'क्रिकेटमधील एक रत्न' शोधण्यात मदत झाली आहे.

Advertisement

IND vs AUS 4th Test 2024 Day 4 Stumps Scorecard: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, भारताला शेवटच्या विकेट्सची आस; बोलँड-लायनच्या भागीदारीसह घेतली 333 धावांची आघाडी

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात नऊ गडी गमावून 228 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत संघाची एकूण आघाडी 333 धावांची झाली आहे.

Manmohan Singh Asthi Visarjan: डॉ. मनमोहन सिंह यांचे अस्थिविसर्जन Gurdwara Majnu Ka Tilla जवळ यमुना घाटा वर (Watch Video)

Dipali Nevarekar

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन झाले आहे.

South Africa vs Pakistan 1st Test 2024 Day 4 Live Streaming: दक्षिण आफ्रिकेला 121 धावांची गरज तर पाकिस्तानला विजयासाठी 7 विकेटची गरज, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी अन् कुठे घेणार

Nitin Kurhe

यजमान संघाला विजयासाठी अद्याप 121 धावांची गरज आहे. तर पाकिस्ताला विजयासाठी 7 विकेटची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी सध्या एडन मार्कराम 25 चेंडूत 22 धावांवर नाबाद आहे आणि कर्णधार टेंबा बावुमा 1 चेंडूत 0 धावांवर नाबाद आहे.

CBSE Single Girl Child Scholarship 2024: सीबीएसई कडून 'सिंगल गर्ल चाईल्ड स्कॉलरशीप' साठी अर्ज करण्यासाठी 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ; cbse.gov.in वर असा करा अर्ज

Dipali Nevarekar

नेंतर्गत, विद्यार्थ्यांना ₹500 चे मासिक अनुदान मिळते. विशेष म्हणजे, इयत्ता 10 ची शिकवणी फी दरमहा ₹1,500 पेक्षा जास्त नसावी, इयत्ता 11 आणि 12 साठी 10% च्या वाढीपेक्षा जास्त नसावी.

Advertisement

IND vs AUS 4th Test 2024 Day 4 Live Score Update: डीसीपी सिराजने लॅबुशेन-कमिन्सची भागीदारी मोडली, भारताला मिळाली सातवी विकेट

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. आज खेळाचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात सातवा धक्का लागला आहे.

Theft at Azad Maidan Oath-Taking Ceremony: आझाद मैदानावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शपथविधी समारंभात 14 लाख रुपयांचे दागिने चोरी; 2 जणांना अटक

Bhakti Aghav

या आरोपींना नागपूरमधून अटक करण्यात आली असून, एका राजकीय कार्यक्रमात चोरीचा आणखी एक प्रयत्न करताना गिते याला घटनास्थळीच पकडण्यात आले होते. या दोन्ही आरोपींनी याआधी असेच गुन्हे केले आहेत. गिते हा घटनेच्या दिवशी आझाद मैदानात त्यांच्या मोबाईल टॉवरच्या लोकेशनवर हजर होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

Air Canada Flight Accident: एअर कॅनडा च्या विमानाला Halifax Airport वर लॅन्डिंगच्या वेळेस अपघात; प्रवाशांना किरकोळ अपघात

Dipali Nevarekar

Halifax Airport वर एअर कॅनडा च्या विमानाला अपघात झाला आहे.

Jasprit Bumrah Broke Kapil Dev Record: जसप्रीत बुमराहने तोडला कपिल देवचा 33 वर्ष जुना विक्रम, कॉन्स्टासची विकेट घेऊन रचला नवा किर्तीमान

Nitin Kurhe

मेलबर्न स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या सामन्यात जेव्हा बुमराहने कांगारू संघाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टासचा त्रिफळा उडवला तेव्हा त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवचा (Kapil Dev) खास विक्रम मागे टाकण्यासोबतच त्याने नवा विक्रम रचण्याचे कामही केले.

Advertisement

IND vs AUS 4th Test 2024 Day 4 Tea Break: चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ संपला, ऑस्ट्रेलियाकडे 240 धावांची आघाडी

Nitin Kurhe

आज खेळाचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे. दरम्यान, चौथ्या दिवसाचे दुसरे सत्रही भारताच्या नावावर होते. टीम इंडियाला या सत्रात एकूण 4 यश मिळाले, त्यापैकी जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या. कांगारू सध्या 240 धावांनी पुढे आहेत. तिसऱ्या सत्रात यजमानांना लवकरात लवकर पराभूत करण्याकडे भारताचे लक्ष असेल.

Mumbai Fire: ताडदेव परिसरामध्ये Hira Panna Mall मध्ये आग (Watch Video)

Dipali Nevarekar

ताडदेव परिसरामध्ये हाजी अली येथील Hira Panna Mall मध्ये आग लागल्याने परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत.

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येप्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Bhakti Aghav

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील तीन फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला (CID) दिले आहेत.

Horoscope Today राशीभविष्य, रविवार 29 डिसेंबर 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

टीम लेटेस्टली

आजचे राशीभविष्य, रविवार 29 डिसेंबर 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Advertisement
Advertisement