Air Canada Flight Accident: एअर कॅनडा च्या विमानाला Halifax Airport वर लॅन्डिंगच्या वेळेस अपघात; प्रवाशांना किरकोळ अपघात
Halifax Airport वर एअर कॅनडा च्या विमानाला अपघात झाला आहे.
Halifax Airport वर लॅन्डिंगच्या वेळेस अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विमानाचं चाक घासलं गेल्याचं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यानंतर आग लागली आहे. दरम्यान यामध्ये प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. नक्की वाचा: South Korea Plane Crash: दक्षिण कोरियात विमानाचा मोठा अपघात; लँडिंग करताना 181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान धावपट्टीवर घसरले, 28 जणांचा मृत्यू (Watch Video) .
एअर कॅनडा च्या विमानाला अपघात
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Air India Flight Cancellations: सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर! एअर इंडियाची उड्डाणे रद्द; म्मू, लेह, अमृतसर आणि इतर शहरांसह आठ ठिकाणांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement