ठळक बातम्या

Plane Crash In December: विमान प्रवासात डिसेंबर ठरला धोकादायक महिना; सहा विमान अपघातात 234 जणांनी गमावला जीव

Jyoti Kadam

WTC 2025 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया कुठे आहे, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रवेश, पहा ताजे अपडेट

Amol More

ऑस्ट्रेलिया सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. या कालावधीत त्याने 15 सामने खेळले असून 9 सामने जिंकले आहेत. यासह 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

Kolhapur: चित्री नदीत पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू; कोल्हापुरातील आजरा येथील घटना

Jyoti Kadam

यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. नाताळ सणाची सुट्टी असल्याने रविवारी दुपारी आजरा शहरातील कुतीन्हो कुटुंबातील तिघेजण पोहण्यासाठी चित्री नदीवरील परोली बंधाऱ्यावर गेले होते.

Australia vs India, 4th Test Day 5 Preview: पाचव्या दिवशी भारतीय फलंदाज इतिहास रचतील की ऑस्ट्रेलियन गोलंदाज कहर करतील, पाचव्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती घ्या जाणून

Amol More

Advertisement

Palghar Fire: बोईसर-तारापूर एमआयडीसीत अग्नीतांडव! 2 केमिकल कारखाने आगिच्या कचाट्यात (Watch Video)

Jyoti Kadam

यूके अरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला लागलेल्या भीषण आगीने सालवड शिवाजी नगर परिसरातील 2 केमिकल युनिटलाही वेढले.

Odisha Shocker: धर्मांतराच्या संशयावरून 3 जणांना झाडाला बांधून जमावाची मारहाण; प्रकरणाचा तपास सुरू

Jyoti Kadam

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी गोवर्धनपूर गावात घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाची सुटका केली.

New Zealand vs Sri Lanka, T20I Stats: T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी, पहा दोन्ही संघांची महत्त्वाची आकडेवारी

Amol More

मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ आत्मविश्वासाने भरलेला दिसत आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा आणि वेगवान गोलंदाजी ही संघाची ताकद आहे. न्यूझीलंड संघाचे फलंदाज टिम रॉबिन्सन आणि मार्क चॅपमन सुरुवातीला वेगवान गतीने धावा करण्याचा प्रयत्न करतील

South Korea Plane Crash: दक्षिण कोरियात मोठी विमान दुर्घटना; 179 प्रवाशांना आपघातात मृत्यू

Jyoti Kadam

जेजू एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले. आपघातात 179 प्रवाशांना आपघातात मृत्यू झाला. विमानात एकूण 181 लोक होते, ज्यात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते.

Advertisement

ICC WTC 2025 Final: दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, टीम इंडिया अशी मिळवू शकते पात्रता

Amol More

दक्षिण आफ्रिकेने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला.

Delhi High Court on Physical Relation: 'शारीरिक संबंध'चा अर्थ 'लैंगिक छळ' असा होत नाही; दिल्ली उच्च न्यायालयाकडून बलात्कार प्रकरणातील एकाची निर्दोष मुक्तता

Jyoti Kadam

ट्रायल कोर्टाने 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दिल्ली न्यायालयाने हा निर्णय फिरवला आहे.

Malayalam Actor Dileep Shankar Found Dead: मल्याळम अभिनेता दिलीप शंकर हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले

Amol More

अभिनेता त्याच्या पाचगणी मालिकेच्या शूटिंगसाठी त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने त्याच्या मृत्यूची माहिती समोर आली

Rohit Sharma Captaincy: रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराची बोचरी टीका

Amol More

रोहितचा खराब फॉर्म पाहून मार्क वॉ म्हणाला की, मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावाच्या आधारे मी निर्णय घेतला असता. जर रोहित शर्माने दुसऱ्या डावातही धावा केल्या नसत्या तर मी त्याला बसवले असते.

Advertisement

South Korea Plane Crash: किती धोकादायक असते विमानाला पक्षाची धडक? कसं होऊ शकतं प्लॅन क्रॅश?

Jyoti Kadam

दक्षिण कोरियामध्ये मोठी विमान दुर्घटना घडली. विमान दुर्घटनेत 181 प्रवाशांचा मृत्यू झाला. विमानतळावर उतरताना विमान सरकलं ते अनियंत्रित झालं आणि भिंतीला धडकलं. त्यानंतर विमानाने पेट घेतला.

Hingoli Shocker: हिंगोली हादरले! जवानाचा कुटुंबावर गोळीबार, पत्नी आणि मेहुण्याचा मृत्यू; अनेक जखमी

Jyoti Kadam

गोळीबारानंतर जवानाने घटनास्थळावरून पळ काढला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली.

Uttar Pradesh: शाळेत शिक्षक पाहत होता अश्लील व्हिडीओ, विद्यार्थ्याने पकडताच केली बेदम मारहाण

Jyoti Kadam

उत्तर प्रदेशमधील एका शाळेत विद्यार्थ्याने एका शिक्षकाला अश्लील व्हिडीओ पाहताना पकडे. याचा राग आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.

South Africa Beat Pakistan, 1st Test Day 4 Scorecard: पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून केला पराभव, कागिसो रबाडाची मॅच विनींग पारी, WTC च्या अंतिम फेरीत प्रवेश

Amol More

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

Advertisement

Satish Pradhan Dies: ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांचे निधन

Dipali Nevarekar

30 डिसेंबर दिवशी सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Jasprit Bumrah New Milestone: या भारतीय गोलंदाजांनी SENA देशांमध्ये केला कहर, घेतल्या सर्वाधिक विकेट; संपूर्ण यादी येथे पहा

Amol More

चौथ्या दिवसाचा खेळ संपला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 82 षटकांत नऊ गडी गमावून 228 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन संघानेही 333 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे.

Mumbai Boat Accident: समुद्रात आणखी एक दुर्घटना; मालाड मढ किनारपट्टीवर मच्छिमार बोट आणि मालवाहू जहाजाची धडक

Bhakti Aghav

प्राप्त माहितीनुसार, तटरक्षक दल काल रात्रीपासून मच्छिमारांना मदत करत आहे. या संपूर्ण घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.

जीन्सवरून झालेल्या वादानंतर मॅग्नस कार्लसनने टूर्नामेंटमधून घेतली माघार, म्हणाला- ही माझ्यासाठी तत्त्वाची बाब

Amol More

कार्लसनने आपल्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे आणि परिणामी त्याची नवव्या फेरीत निवड झाली नाही. हा निर्णय निष्पक्षपणे घेण्यात आला आणि सर्व खेळाडूंना समान लागू होतो.

Advertisement
Advertisement