ठळक बातम्या
Suresh Dhas vs Prajakta Mali: प्राजक्ता माळी च्या पाठीशी मराठी कलाकार; पहा गौतमी पाटील ते मुग्धा रानडे यांची प्रतिक्रिया
Dipali Nevarekarकाल पत्रकार परिषद घेत प्राजक्ताने स्वतःच्या फायद्यासाठी कलाक्षेत्रातील महिला कलाकारांना खेचणं चूकीचं असल्याचं म्हटलं आहे.
Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी 75 दहशतवाद्यांचा खात्मा; अतिरेकी मृतांच्या यादीत बारामुल्ला भाग अग्रस्थानी
Jyoti Kadamया वर्षात एकूण 75 दहशतवादी मारले गेले, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतची माहिती दिली. या वर्षात आतापर्यंत दर पाचव्या दिवशी एका दहशतवाद्याला ठार करण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आले आहे.
IND vs AUS 4th Test 2024 Day 4: यशस्वी जैस्वालचे खराब क्षेत्ररक्षण, प्रथम ख्वाजा नंतर लॅबुशेनचा झेल सोडला; कर्णधार रोहित चिडला
Nitin Kurheमेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचा झटका देत बॅकफूटवर ढकलले, पण यशस्वीच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे कांगारू संघ पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला.
IND vs AUS 4th Test 2024: नो-बॉल आणि कॅच ड्रॉप... 10वी विकेट बनली डोकेदुखी, मेलबर्न कसोटी भारतीय संघाच्या हातून जाणार?
Amol Moreऑस्ट्रेलियाला 174 धावांवर गुंडाळण्याची सुवर्णसंधी होती, पण एका झेल ड्रॉपने ती हिरावून घेतली. वास्तविक, डावातील 66 वे षटक मोहम्मद सिराजने टाकले होते. त्याचा पहिलाच चेंडू, सिराजने बाहेरच्या बाजूने एक लेंथ चेंडू टाकला. यावर चेंडू नॅथन लियॉनच्या बॅटची धार घेत थेट हवेत गेला. जो सिराजला पकडण्याची संधी होती.
Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने केली विक्रमांची मालिका, 21 व्या शतकात मेलबर्नमध्ये असा करणारा ठरला दुसरा गोलंदाज
Nitin Kurheजसप्रीत बुमराहने बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी ट्रॅव्हिस हेडची 200 वी कसोटी विकेट मिळवली. बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट पूर्ण करणारा भारताचा सहावा वेगवान गोलंदाज ठरला आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याने 21 व्या शतकात एक विशेष कामगिरी केली.
How To Reach Akkalkot for Swami Samarth Mandir: स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी अक्कलकोटला कसे पोहोचायचे? जाणून घ्या लोकल वाहतूकीसह ट्रेन आणि विमानाने जाण्याचा मार्ग
Bhakti Aghavस्वामी समर्थाना अक्कलकोट स्वामी, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज किंवा स्वामी समर्थ रामदास या नावानेही ओळखले जाते. ते एक प्रमुख आध्यात्मिक गुरु होते ज्यांनी भारतभर प्रवास केला आणि 19 व्या शतकात अक्कलकोट येथे स्थायिक झाले. त्यांना दत्तात्रेय पंथाचे सर्वोच्च गुरू भगवान दत्तात्रेय यांचा चौथा अवतार मानले जाते.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadam12 एप्रिल 1969 रोजी राज्य सरकार संचालित महाराष्ट्र लॉटरीची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र लॉटरीची स्थापना होऊन 55 वर्ष होऊन गेली. कमी गुंतवणूकीतून हजारो लाखोंचा नफा मिळतो.
IND vs AUS 4th Test 2024 Day 2: जसप्रीत बुमराहच्या एका चुकीमुळे ऑस्ट्रेलिया ऑलआऊट होण्यापासून वाचला, चौथ्या दिवशी शेवटच्या षटकात काय घडले ते Video मध्ये पाहा
Nitin Kurheचौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 82 षटकात 9 गडी गमावून 228 धावा केल्या होत्या. पण यजमान संघाचा हा डाव 222 धावांवर आटोपला आला असता. मात्र, जसप्रीत बुमराहचा पाय रेषेच्या बाहेर गेला नसता तर ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट झाला होता.
First Commercial Flight Lands At Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडिंग यशस्वी, पहा व्हिडिओ
Bhakti Aghavनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहिले व्यावसायिक विमान उतरले. इंडिगो A320 विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण केले आणि नवी मुंबई विमानतळाच्या 08/26 क्रमांकाच्या धावपट्टीवर त्याचे लँडिंग करण्यात आले.
अयोध्या राम मंदिरचं काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार - नृपेंद्र शर्मा यांची माहिती
Dipali Nevarekarश्री रामजन्मभूमी मंदिरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना प्रस्तावित प्रवेशद्वारांना इतिहासातील प्रसिद्ध आचार्यांची नावं दिली जाणार आहेत. ही नावे अद्याप ठरलेली नाहीत.
IND vs AUS 4th Test 2024: मेलबर्न कसोटीत किती आहे सर्वात मोठे लक्ष्य? आकडा पाहून भारतीय संघाचो वाढले टेन्शन
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या, त्यानंतर टीम इंडियाचा पहिला डाव 369 धावांवर आटोपला होता आणि ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची आघाडी शिल्लक होती. आता टीम इंडियाचे टेन्शन थोडे वाढताना दिसत आहे.
Toxic Gas Leak In Chemical Plant At Gujarat: गुजरातमधील भरूचमध्ये केमिकल प्लांटमध्ये विषारी वायूची गळती; 4 कामगारांचा मृत्यू
Bhakti Aghavउत्पादन युनिटमधील पाईपमधून गळणाऱ्या विषारी धुराचा श्वास घेतल्यानंतर कामगार आधी बेशुद्ध पडले. चार कामगारांना तातडीने भरूच येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा रविवारी पहाटे 3 वाजता मृत्यू झाला, तर अन्य एकाचा सकाळी 6 वाजता मृत्यू झाला.
Pandharpur Bus Accident: पंढरपूर च्या भटुंबरे मध्ये विठू माऊलीच्या भाविकांच्या बसचा अपघात; ट्रक च्या धडकेत दोघांचा मृत्यू, 23 जखमी
Dipali Nevarekarविठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा व ट्रकचा पंढरपूर तालुक्यातील येथे रविवारी सकाळी अपघात झाला आहे.
IND vs AUS: 'विकेट के कोने से फेंक, उसे पसंद नहीं ऐसी बॉल...', कोहलीचा 'मास्टर प्लॅन' आला कामी, पुढच्याच चेंडूवर सिराजला मिळाली विकेट
Nitin Kurheस्टीव्ह स्मिथला आऊट करण्यामागे माजी कर्णधार विराट कोहली होता. विराटने सिराजला स्मिथला बाद करताना सांगितले, "विकेटच्या कोपऱ्यातून चेंडू फेक, त्याला आवडत नाही." सिराजने असेच केले आणि चेंडू वाईड ऑफ साइडने खेळण्याचा प्रयत्न करत असताना स्मिथ ऋषभ पंतच्या हाती झेलबाद झाला.
Parbhani Horror: परभणी मध्ये तिन्ही मुली झाल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळलं; आरोपी अटकेत
Dipali Nevarekarकेवळ मुलाची मागणी करणाऱ्या पितृसत्ताक दबावांचे पालन न केल्यामुळे एका स्त्रीचे आयुष्य संपले आहे.
IND vs AUS 4th Test: 'तुमच्यामुळे भारतात 'क्रिकेटमधील एक रत्न' शोधण्यात मदत', नितीशच्या आई-वडिलांना भेटून गावस्कर-शास्त्री झाले भावूक
Nitin Kurheमहान फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी भारताचा स्टार अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांचे वडील मुत्याला रेड्डी यांना सांगितले की त्यांच्या बलिदानामुळे देशाला 'क्रिकेटमधील एक रत्न' शोधण्यात मदत झाली आहे.
IND vs AUS 4th Test 2024 Day 4 Stumps Scorecard: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, भारताला शेवटच्या विकेट्सची आस; बोलँड-लायनच्या भागीदारीसह घेतली 333 धावांची आघाडी
Nitin Kurheऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली होती. चौथ्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात नऊ गडी गमावून 228 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत संघाची एकूण आघाडी 333 धावांची झाली आहे.
Manmohan Singh Asthi Visarjan: डॉ. मनमोहन सिंह यांचे अस्थिविसर्जन Gurdwara Majnu Ka Tilla जवळ यमुना घाटा वर (Watch Video)
Dipali Nevarekarभारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन झाले आहे.
South Africa vs Pakistan 1st Test 2024 Day 4 Live Streaming: दक्षिण आफ्रिकेला 121 धावांची गरज तर पाकिस्तानला विजयासाठी 7 विकेटची गरज, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी अन् कुठे घेणार
Nitin Kurheयजमान संघाला विजयासाठी अद्याप 121 धावांची गरज आहे. तर पाकिस्ताला विजयासाठी 7 विकेटची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी सध्या एडन मार्कराम 25 चेंडूत 22 धावांवर नाबाद आहे आणि कर्णधार टेंबा बावुमा 1 चेंडूत 0 धावांवर नाबाद आहे.
CBSE Single Girl Child Scholarship 2024: सीबीएसई कडून 'सिंगल गर्ल चाईल्ड स्कॉलरशीप' साठी अर्ज करण्यासाठी 10 जानेवारी पर्यंत मुदतवाढ; cbse.gov.in वर असा करा अर्ज
Dipali Nevarekarनेंतर्गत, विद्यार्थ्यांना ₹500 चे मासिक अनुदान मिळते. विशेष म्हणजे, इयत्ता 10 ची शिकवणी फी दरमहा ₹1,500 पेक्षा जास्त नसावी, इयत्ता 11 आणि 12 साठी 10% च्या वाढीपेक्षा जास्त नसावी.