Toxic Gas Leak In Chemical Plant At Gujarat: गुजरातमधील भरूचमध्ये केमिकल प्लांटमध्ये विषारी वायूची गळती; 4 कामगारांचा मृत्यू
उत्पादन युनिटमधील पाईपमधून गळणाऱ्या विषारी धुराचा श्वास घेतल्यानंतर कामगार आधी बेशुद्ध पडले. चार कामगारांना तातडीने भरूच येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा रविवारी पहाटे 3 वाजता मृत्यू झाला, तर अन्य एकाचा सकाळी 6 वाजता मृत्यू झाला.
Toxic Gas Leak In Chemical Plant At Gujarat: गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील दहेज येथील रासायनिक प्लांटमध्ये रविवारी विषारी वायूच्या गळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, उत्पादन युनिटमधील पाईपमधून गळणाऱ्या विषारी धुराचा श्वास घेतल्यानंतर कामगार आधी बेशुद्ध पडले. चार कामगारांना तातडीने भरूच येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तिघांचा रविवारी पहाटे 3 वाजता मृत्यू झाला, तर अन्य एकाचा सकाळी 6 वाजता मृत्यू झाला, असे अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून घटनेची पुढील चौकशी सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
गुजरातमधील भरूचमध्ये केमिकल प्लांटमध्ये विषारी वायूची गळती -
Advertisement
संबंधित बातम्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Gujarat Beat Delhi IPL 2025: गुजरातने दिल्लीचा 10 गडी राखून केला पराभव, सुदर्शन-गिलने ठरले विजयाचे हिरो, प्लेऑफसाठी केला प्रवेश
KL Rahul Milestone: टी-20 मध्ये केएल राहुलचा मोठा पराक्रम, किंग कोहलीचा विक्रम मोडला, रिझवानही राहिला मागे
DC vs GT, IPL 2025 60th Match Winner Prediction: आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार चुरशीची लढत, सामना सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोणता संघ जिंकू शकतो
Advertisement
Advertisement
Advertisement