Manmohan Singh Asthi Visarjan: डॉ. मनमोहन सिंह यांचे अस्थिविसर्जन Gurdwara Majnu Ka Tilla जवळ यमुना घाटा वर (Watch Video)

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन झाले आहे.

Dr Singh Asthi Visarjan | X @ANI

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन Gurdwara Majnu Ka Tilla जवळ यमुना घाटा वर झाले आहे. काल त्यांच्या पार्थिवावर Nigam Bodh Ghat वर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत. यावेळी सिंह यांच्या पत्नी आल्या होत्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement