Pandharpur Bus Accident: पंढरपूर च्या भटुंबरे मध्ये विठू माऊलीच्या भाविकांच्या बसचा अपघात; ट्रक च्या धडकेत दोघांचा मृत्यू, 23 जखमी
विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसचा व ट्रकचा पंढरपूर तालुक्यातील येथे रविवारी सकाळी अपघात झाला आहे.
पंढरपूर मध्ये आज (29 डिसेंबर) विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसचा अपघात झाला आहे. भटुंबरे मध्ये बसची धडक ट्रकला झाल्याने हा अपघात झाला आहे. दरम्यान यामध्ये 23 जण जखमी आहे. वयस्कर महिला व वर्षभराच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. Pandharpur Vitthal Rukmini: विठ्ठलाच्या चरणी भाविकाकडून 9 लाखांचा हार अर्पण.
पंढरपूर मध्ये अपघात
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement