Suresh Dhas vs Prajakta Mali: प्राजक्ता माळी च्या पाठीशी मराठी कलाकार; पहा गौतमी पाटील ते मुग्धा रानडे यांची प्रतिक्रिया
काल पत्रकार परिषद घेत प्राजक्ताने स्वतःच्या फायद्यासाठी कलाक्षेत्रातील महिला कलाकारांना खेचणं चूकीचं असल्याचं म्हटलं आहे.
आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावरून महिला आयोगात तक्रार केलेल्या प्राजक्ता माळीच्या पाठीशी अनेक मराठी कलाकार उभे राहिले आहेत. काल पत्रकार परिषद घेत प्राजक्ताने स्वतःच्या फायद्यासाठी कलाक्षेत्रातील महिला कलाकारांना खेचणं चूकीचं असल्याचं म्हटलं आहे तसेच सुरेश धस यांनी माफी मागावीअसं म्हटलं आहे. यावर आता मराठी कलाकारांनी प्राजक्ताला आपला पाठिंबा दर्शवला आहे. नक्की वाचा: Prajakta Mali On Suresh Dhas: आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची महिला आयोगाकडे तक्रार.
मुग्धा रानडे
सुशांत शेलार
कुशल बद्रिके
विशाखा सुभेदार
गौतमी पाटील
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)