ठळक बातम्या

Guidelines For New Year Celebrations In Mumbai: मुंबईकरांनो लक्ष द्या! पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि निर्बंध जारी

Bhakti Aghav

देशभरातून लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी खास ठिकाणी जात असतात. यातील अनेकजण मुंबईवरील किनारपट्टीवर नवीन वर्षाचे स्वागत करतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनुचित घटना टाळण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम जारी केले आहेत.

WTC Points Table: मेलबर्न कसोटी पराभवानंतर टीम इंडियाला मोठा फटका, ऑस्ट्रेलियाने घेतली मोठी झेप; डब्ल्यूटीसी फायनलमध्ये पोहचणे कठीण

Nitin Kurhe

भारतीय संघ सामना अनिर्णित करण्याचा विचार करत होता, मात्र ते शक्य झाले नाही. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये मोठी झेप घेतली असताना, टीम इंडियाचे मोठे नुकसान झाले आहे.

Rare Black Moon 2024: दुर्मिळ ब्लॅक मून करणार सरत्या वर्षाची सांगता; तारीख, वेळ आणि तपशील घ्या जाणून

टीम लेटेस्टली

डिसेंबर 2024 मध्ये एक दुर्मिळ ब्लॅक मून इव्हेंट (December Black Moon) म्हणजे एका महिन्यातील दुसरा अमावस्या पाहायला मिळेल. जी एक खगोलीय मेजवानी मानली जात आहे. जाणून घ्या अधिक तपशील.

Ravindra Waikar Car Accident: शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या कारला अपघात; आयशर टेम्पोने दिली धडक

Bhakti Aghav

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आयशर टेम्पोने वायकर यांच्या वाहनाला धडक दिली. अपघाताच्या वेळी रवींद्र वायकर कारमध्येच होते.

Advertisement

Fake Whatsapp Ad: फेक व्हॉट्सॲप जाहिराती, Cyber Fraud यांबाबत तक्रार कोठे कराल? अकोला पोलिसांनी दिली माहिती; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Cyber Fraud Helpline: तुमची सायबर फसवणूक झाली तर कोठे मदत मागाल? फेक व्हॉट्सॲप ॲड किंवा इतर फसवणुकीसाठी येथे दिलेल्या हेल्पलाईन किंवा संकेतस्थळाशी संपर्क साधून आपण नक्की मदत मिळवू शकता. अकोला पोलिसांनी याबाबत जनजागृती सुरु केली आहे.

AUS Beat IND 4th Test 2024 Day 5 Scorecard: मेलबर्न कसोटीत भारताचा 13 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियाने 184 धावांनी मिळवला विजय; मालिकेत 2-1 घेतली अशी आघाडी

Nitin Kurhe

पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांनी पराभव केला आहे. यासह यजमान संघानी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 13 वर्षांनंतर मेलबर्नमध्ये टीम इंडियाचा हा कसोटी पराभव आहे. याआधी भारतीय संघ 2011 मध्ये पराभूत झाला होता.

Haryana Steelers Win PKL 2024: हरियाणाने प्रथमच प्रो कबड्डी लीगचे पटकावले विजेतेपद, अंतिम फेरीत 3 वेळा विजेत्या संघाचा केला पराभव

Nitin Kurhe

हरियाणा संघाने प्रथमच हे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वेळी हरियाणा स्टीलर्स संघ उपविजेता होता, मात्र यावेळी त्यांच्या खेळाडूंनी कोणतीही कसर सोडली नाही आणि विजेतेपदावर कब्जा केला. हरियाणाचे प्रशिक्षक मनप्रीत सिंग यांनी प्रशिक्षक म्हणून प्रथमच ट्रॉफी जिंकली आहे.

Mumbai Weather Updates: मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली; किमान तापमान 20.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Weather AQI Updates: मुंबईचे तापमान 20.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, तर शहरातील हवेची गुणवत्ता काही भागात 'मध्यम' आणि 'खराब' पातळीपर्यंत खालावली. एक्यूआयची पातळी, हवामानाची अद्ययावत माहिती आणि प्रदूषण नियंत्रण उपायांबद्दल जाणून घ्या.

Advertisement

New Zealand vs Sri Lanka T20I Head To Head: टी-20 मध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात कोण आहे वरचढ, येथे पाहा हेड टू हेड आकडेवारी

Nitin Kurhe

उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11.45 वाजता माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका करत आहे.

IND vs AUS 4th Test 2024 Day 5 Live Score Update: भारताला पराभवाचा धोका, 130 धावांवर सहा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले

Nitin Kurhe

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. दरम्यान, पंतच्या फटकेबाजीनंतर भारतीय संघ पत्त्याच्या घरासारखा कोसळताना दिसत आहे. नितीश रेड्डी यांच्या रूपाने भारताला सहावा धक्का बसला आहे. नॅथन लायनला पहिले यश मिळाले, स्मिथने स्लिपमध्ये अप्रतिम झेल घेतला. भारताचा स्कोर 132/6

IND vs AUS 4th Test 2025 Day 5 Live Score Update: 340 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ बाद, ऋषभ पंत जडेजाने फेकली विकेट

Nitin Kurhe

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग भारताला पाचवा धक्का बसला आहे. ऋषभ पंतनंतर जडेजा बाद झाला आहे. भारताचा स्कोर 515/3

Desire to Meet Korea's BTS Group: दक्षिण कोरिातील प्रसिद्ध BTS ग्रुपला भेटायची इच्छा; धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील मुलींकडून अपहरणाचा बनाव

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

दक्षिण कोरियाई बॉय बँड अर्थातच BTS Group नावाने प्रसिद्ध असलेल्या कलाकारांना भेटण्यासाठी केवळ 11 आणि 13 वर्षांच्या तीन मुलींनी स्वत:च्याच अपहरणाचा बनव रचला. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात ही घटना घडली. पोलिसांनी अवघ्या 30 मिनीटांमध्ये हा बनाव हानून पाडला असला तरी, या घटनेनंतर सामाजिक चिंता मात्र अधिक गहीरी झाली आहे.

Advertisement

Zimbabwe vs Afghanistan 1st Test 2024 Day 5 Live Streaming: आज झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार पाचव्या दिवसाचा खेळ, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसा लाइव्ह मॅचचा घेणार आनंद

Nitin Kurhe

दोन्ही संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफगाणिस्तानने 156 षटकांत 3 गडी गमावून 515 धावा केल्या होत्या. पाहुणा संघ अजूनही 71 धावांनी पिछाडीवर आहे. अफगाणिस्तानसाठी सध्या अफसर झझाई 87 चेंडूत 46 धावा करून नाबाद असून हशमतुल्ला शाहिदी 367 चेंडूत 179 धावा करत नाबाद आहे.

IND vs AUS 4th Test 2024 Day 5 Tea Break: मेलबर्न कसोटी 'ड्राॅ' च्या दिशेने? टी ब्रेकपर्यंत भारत 112/3; विजयासाठी 228 धावांची गरज

Nitin Kurhe

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना टी-ब्रेकपर्यंत भारताने 3 विकेट गमावून 112 धावा केल्या आहे.

Pat Cummins New Record: रोहित शर्माची विकेट घेऊन पॅट कमिन्सने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला कर्णधार

Nitin Kurhe

कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने रोहित शर्माची विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहित शर्माने सलग दुसऱ्यांदा विकेट गमावली. कमिन्सने रोहितला केवळ 9 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाभार्थी महिलांना थकीत देयके मिळाली, जाणून घ्या तपशील

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लाडकी बहीण योजना योजनेने निवडणुकांमुळे तात्पुरत्या विरामानंतर पात्र महिलांसाठी देयके पुन्हा सुरू केली आहेत. प्रमुख अद्यतने (अपडेट्स) आणि आधार जोडणी आवश्यकतांबद्दल जाणून घ्या.

Advertisement

Yashasvi Jaiswal Half Century: यशस्वीचे अर्धशतक, भारताने तीन विकेट्स गमावून केल्या 90 धावा पार, विजयासाठी 205+ धावांची गरज

Nitin Kurhe

प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले.

New Zealand vs Sri Lanka, 2nd T20I Match 2024 Live Streaming In India: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात आज खेळला जाणार हाय व्होल्टेजचा सामना, येथे जाणून घ्या, थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद

Nitin Kurhe

पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चरित असालंका करत आहे.

IND vs AUS 4th Test 2024 Live Score Update: 340 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने गमावल्या तीन विकेट, रोहित-राहुल आणि कोहली बाद; जैस्वाल-पंत क्रीजवर

Nitin Kurhe

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होताच ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव 234 धावांवर आटोपला, तर टीम इंडियाला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघ लंचपर्यंत केवळ 33 धावा करू शकला, तर त्याने 3 विकेट्सही गमावल्या, ज्यात कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीच्या विकेट्सचा समावेश होता.

जसप्रीत बुमराह नाही तर या भारतीय गोलंदाजाला मिळू शकतो ICC T20 प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार

Amol More

अर्शदीप सिंगची यंदाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. यावर्षी अर्शदीप सिंगने 18 सामन्यात 13.5 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या. यासह, त्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये संयुक्त सर्वाधिक विकेट घेणारे वर्ष पूर्ण केले.

Advertisement
Advertisement