ठळक बातम्या

Rohit Sharma To Announce Test Retirement: सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटला म्हणू शकतो अलविदा

Amol More

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बॉक्सिंग डे कसोटीच्या दोन्ही डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मासाठी हे वर्ष खूप वाईट गेले. सध्याच्या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावात 6.20 च्या अत्यंत खराब सरासरीने एकूण 31 धावा केल्या.

Indian Student Found Dead In Scotland: स्कॉटलंडमधील नदीत सापडला 22 वर्षीय बेपत्ता भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह

Bhakti Aghav

संत्रा साजू असं या मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. केरळमधील संत्रा साजूने स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग येथील हेरियट-वॅट विद्यापीठात शिक्षण घेतले. स्कॉटलंड पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एडिनबर्गजवळील न्यूब्रिज गावाजवळील नदीत मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

Zimbabwe vs Afghanistan, 1st Test Day 5 Scorecard: अफगाणिस्तानचा पहिला डाव 699 धावांवर आटोपला, हशमतुल्ला शाहिदी आणि रहमत शाह यांनी झळकावली द्विशतके

Amol More

हशमतुल्ला शाहिदीशिवाय रहमत शाहने 234 धावा केल्या. या स्फोटक खेळीदरम्यान रहमत शाहने 424 चेंडूत 23 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तिसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी 364 धावांची चांगली भागीदारी केली.

New Year 2025 Celebrations in Mumbai: मुंबईत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला BEST चालवणार हेरिटेज टूर आणि समुद्र किनाऱ्यांवर अतिरिक्त बसेस; जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

नववर्ष स्वागतासाठी' गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी, बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गांवर रात्री एकूण 25 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

Advertisement

Nitesh Rane Mini-Pakistan Remark: 'केरळ मिनी पाकिस्तान, म्हणूनच राहुल-प्रियंका गांधी जिंकले...'; नितीश राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले

Bhakti Aghav

पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सभेला संबोधित करताना नितीश राणे म्हणाले, 'केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण तिथून निवडून येतात. सर्व दहशतवादी त्याला मतदान करतात. हे खरे आहे. दहशतवाद्यांना सोबत घेऊन ते खासदार झाले आहेत.'

Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' 800 कोटींच्या जवळ, चित्रपटाची दमदार कामगिरी सुरूच

Amol More

चित्रपटाच्या उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे तो 2024 च्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक बनला आहे. येत्या आठवडाभरात हा चित्रपट आणखी काय कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे महिलांसाठी आणखी एक फर्मान; घातली घरातील खिडक्यांवर बंदी, जाणून घ्या कारण

Prashant Joshi

गेल्या काही महिन्यांमध्ये तालिबानने महिलांवर इतके निर्बंध लादले आहेत, की त्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहेत. आता तालिबान नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने आदेश दिला आहे की, इमारतींमध्ये महिला बसू शकतील किंवा उभ्या राहू शकतील अशा खिडक्या नसाव्यात.

Pune Female Teacher Sex With Student: पुणे अवाक! मास्तरीन बाईंचे विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध; POCSO कायद्यानुसार गुन्‍हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महिला शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत सेक्स केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामुळे खळबळ उडाली असून पुणे पोलिसांनी सदर महिलेस अटक केली आहे. तिच्यावर पॉक्‍सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

New Zealand Beat Sri Lanka, 2nd T20I Match Scorecard: दुसऱ्या T20 सामन्यात, न्यूझीलंडने श्रीलंकेचा 45 धावांनी केला पराभव, जेकब डफीची शानदार गोलंदाजी, मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी

Amol More

दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा आठ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

Travis Head Makes Disgusting Gesture: ट्रॅव्हिस हेडवर बंदी घातली जाईल का? ऋषभ पंतला बाद केले होते विचित्र हातवारे

Amol More

बॉक्सिंग डे कसोटीच्या शेवटच्या दिवशी ट्रॅव्हिस हेडने आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत असलेल्या ऋषभ पंतला बाद करून हेडने भारतीय संघाला मोठा धक्का दिला.

Pune New Year 2025 Celebration: पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 40 सेलिब्रेशन स्पॉट्स; 3,000 पोलीस आणि 700 वाहतूक कर्मचारी तैनात, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

Prashant Joshi

एकूण 40 ठिकाणी उत्सवासाठी परवानगी देण्यात आली आहे. अंदाजे 23 ठिकाणे ही ड्रंक ड्रायव्हिंग झोन म्हणून ओळखले गेले आहेत. एक समर्पित टीम त्यांच्यावर लक्ष ठेवेल. पब, रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि परवानाधारकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

AUS Beat IND 4th Test 2024: मेलबर्नमध्ये भारताला पराभूत केल्यानंतर पॅट कमिन्सने उघड केले विजयाचे रहस्य, ऑस्ट्रेलियाने कसे चमत्कार केले ते सांगितले

टीम लेटेस्टली

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने मेलबर्नमध्ये टीम इंडियाविरुद्ध कसा विजय मिळवला हे सांगितले.

Advertisement

Tea Powder Price Hike: चहाप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! चहा पावडरची किंमत वाढणार? उत्पादनात 100 दशलक्ष किलोग्रॅमपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता

Bhakti Aghav

चहाच्या बागांमधून चहा उत्पादनाबाबत वाईट बातमी आली आहे. अनियमित हवामानामुळे आणि बागा अकाली बंद झाल्यामुळे, या वर्षाच्या अखेरीस चहाच्या एकूण उत्पादनात 100 दशलक्ष किलोग्रॅमपेक्षा जास्त घट होण्याची शक्यता आहे.

Yashasvi Jaiswal Out Controversy: यशस्वी जैस्वालच्या विकेटवर पेटला वाद, गावस्कर-पठाण यांनी थर्ड अंपायरला फटकारले

Nitin Kurhe

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजी खराब झाली होती. भारताला 140 धावांवर सातवा धक्का बसला. त्यानंतर यशस्वी 84 धावा करून बाद झाला. तिसऱ्या पंचाने नियमांच्या विरोधात जाऊन कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय यशस्वीला आऊट दिले.

Australian Media On Rohit Sharma: ऑस्ट्रेलियन मीडियाने विराट कोहलीपाठोपाठ रोहित शर्माचीही उडवली खिल्ली; लिहिले- Cry Captain

Amol More

ऑस्ट्रेलियन मीडियाकडून भारतीय खेळाडूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. आधी विराट कोहलीवर निशाणा साधला गेला आणि आता रोहित शर्माच्या निशाण्यावर आला आहे. रोहित शर्माच्या खराब कर्णधारावर निशाणा साधण्यात आला आहे. 'द वेस्ट ऑस्ट्रेलियन' वृत्तपत्राने रोहित शर्माला 'कॅप्टन क्राय बेबी' म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे.

PM Internship Scheme: पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 1.27 लाख संधींसाठी 6.21 लाख अर्ज; निवड प्रक्रिया सुरू

Bhakti Aghav

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत (Prime Minister Internship Scheme) 1.27 लाख संधींसाठी 6.21 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) 2024 मध्ये करण्यात आली होती.

Advertisement

Heart Attack While Playing Cricket: षटकार ठोकताच हृदयविकाराचा झटका, जालना येथे क्रिकेट खेळताना 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू (VIDEO)

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

जालना येथील विजय पटेल नामक 32 वर्षीय तरुणाचा मैदानावर क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. शहरात 'फ्रेजर बॉईज' मैदानावर ख्रिसमस निमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Sandhya Theatre Case: संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ; नियमित जामीन याचिकेवर न्यायालय 3 जानेवारीला देणार निकाल

Bhakti Aghav

संध्या थिएटर प्रकरणी (Sandhya Theatre Case) अल्लू अर्जुनच्या जामीन अर्जाविरोधात पोलिसांनी काउंटर दाखल केला होता. अल्लूचे वकील वरिष्ठ वकील निरंजन रेड्डी यांनी त्याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद केला. त्याचवेळी सरकारी वकिलांनी जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर नामपल्ली कोर्टाने या निर्णयाला 3 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजना, 19 वा हप्ता आणि एकूण लाभ, यांबाबत जाणून घ्या सर्व तपशील

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

फेब्रुवारी 2025 मध्ये अपेक्षित असलेल्या पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याबद्दल जाणून घ्या. हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी पात्रता, लाभार्थी स्थिती आणि अर्ज प्रक्रिया तपासा, यांविषयी माहिती घ्या जाणून.

IND vs AUS 4th Test 2024: मेलबर्न कसोटी पराभवानंतर रोहित शर्मा दिलं स्पष्टीकरण, काय म्हणाला घ्या जाणून...

Nitin Kurhe

डब्ल्यूटीसी फायनलच्या पॉइंट टेबलमध्येही (WTC Point Table) भारताला धक्का बसला आहे. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) खूप निराश दिसत होता. मेलबर्नमधील पराभवानंतर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य समोर आले आहे

Advertisement
Advertisement