Mumbai Fire: ताडदेव परिसरामध्ये Hira Panna Mall मध्ये आग (Watch Video)
ताडदेव परिसरामध्ये हाजी अली येथील Hira Panna Mall मध्ये आग लागल्याने परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहेत.
ताडदेव परिसरामध्ये हाजी अली येथील Hira Panna Mall मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही पण या आगीमुळे आजूबाजूच्या भागात धुराचे लोट पसरले असल्याचं चित्र आहे. हाजी अली जंक्शन हा दक्षिण मुंबईतील मोठा वर्दळीचा भाग आहे. दरम्यान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
हिरा पन्ना मॉल मध्ये आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement