ठळक बातम्या

Maheesh Theekshana Hat-Trick: न्यूझीलंडविरुद्ध महिष तिक्षनाचा मोठा धमाका, 2025 ची पहिली हॅट्ट्रिक घेऊन केला मोठा पराक्रम

Nitin Kurhe

श्रीलंकेचा हा सामना हरला असला तरी त्याचा फिरकीपटू महिष तिक्षनाने (Maheesh Theekshana) चमत्कार केला. या सामन्यात त्याने हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला. वनडेमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो सातवा श्रीलंकेचा खेळाडू ठरला आहे. आणि 2025 मध्ये हा पराक्रम करणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

Gautam Gambhir Coaching Report Card: एक-दोन नव्हे तर 11 लाजिरवाणे रेकॉर्ड, गौतम गंभीरचे कोचिंग रिपोर्ट कार्ड पाहून तुम्हाला वाटेल आश्चर्य

Nitin Kurhe

गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाची अवस्था वाईट आहे. 2025 वर्षाची सुरुवातही सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतील पराभवाने झाली. या पराभवामुळे भारताने 10 वर्षांनंतर इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावली.

Fake Birth Certificates to Illegal Bangladeshi Immigrants in Malegaon: मालेगाव मध्ये जन्म दाखला घोटाळा तपासासाठी CM Devendra Fadanvis यांच्याकडून SIT द्वारा चौकशीचे आदेश

Dipali Nevarekar

एसआयटीचे अध्यक्ष डीआयजी नाशिक आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी असतील.

Uttarakhand Road Rage Video: डेहराडूनमध्ये रस्त्यावर दुचाकीस्वार आणि ऑटोचालक यांच्यात मारामारी, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Amol More

डेहराडूनमधील व्यस्त रस्त्यावर दोन लोक एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसे दोघेही पीडितेला थप्पड मारताना आणि लाथ मारताना दिसत आहेत,

Advertisement

Toxic Movie Teaser Release: रॉकिंग स्टार यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज, वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्याची चाहत्यांना भेट

Amol More

अभिनेता यश आता गीतू मोहनदासच्या आगामी ॲक्शन थ्रिलर चित्रपटासह पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. यशच्या 'टॉक्सिक : अ फेयरीटेल फॉर ग्रोन अप्स' या चित्रपटासह बॉक्स ऑफिसवर धडकण्यास तयार आहे.

India vs England, T20I Stats: टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंडची एकमेकांविरुद्ध 'अशी' आहे कामगिरी, दोन्ही संघांची येथे पाहा आकडेवारी

Nitin Kurhe

या दौऱ्यात पहिली टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडने रविवारी आपला संघ जाहीर केला आहे. जॉस बटलरची टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.

New ISRO Chief: इस्त्रो च्या प्रमुखपदी आता Dr V Narayanan येणार; 14 जानेवारीला स्वीकारणार पदभार

Dipali Nevarekar

Dr V Narayanan 14 जानेवारीला कार्यभार स्वीकारणार आहेत. पुढील 2 वर्ष ते या पदावर राहणार आहेत.

Emergency Movie: 'इमर्जन्सी' पाहण्यासाठी प्रियंका गांधींना आमंत्रण, इंदिरा गांधींच्या प्रतिष्ठेवर पूर्ण लक्ष: कंगना रणौत

Amol More

अभिनेत्री कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात अभिनेत्री माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Advertisement

SA20 League 2025 Full Schedule And Squad: गुरुवारपासून दक्षिण आफ्रिकेत रंगणार टी-20 चा थरार, SA20 स्पर्धेचे 6 संघ, लाइव्ह स्ट्रीमिंगसह संपूर्ण वेळापत्रक घ्या जाणून

Nitin Kurhe

Fussclass Dabhade Trailer: इरसाल भावंडांची धम्माल कहाणी सांगणार्‍या 'फसक्लास दाभाडे' चा दमदार ट्रेलर रीलीज (Watch Video)

Dipali Nevarekar

झिम्मा 2 च्या यशानंतर आता दिग्दर्शक हेमंत ढोमे 'फसक्लास दाभाडे' सिनेमा घेऊन आला आहे.

Martin Guptil Retirement: न्यूझीलंड स्टार खेळाडू मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम, विश्वचषकात केला होता आश्चर्यकारक विक्रम

Nitin Kurhe

एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलही या बाबतीत त्याच्या तुलनेत फिका पडतो. सलामीवीर गप्टिलने ऑक्टोबर 2022 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

Microsoft Layoffs Coming: मायक्रोसॉफ्ट मध्ये Underperforming Employees ला मिळनार नारळ? पुन्हा नोकरकपातीची माहिती

Dipali Nevarekar

Microsoft ने कामगारांच्या नेमक्या किती संख्येने कामगारांना नोकरकपातीचा फटका बसेल यासंबंधी माहिती दिलेली नाही.

Advertisement

Women's Hockey India League: महिला हॉकी इंडिया लीग ज्युनियर खेळाडूंना आर्थिक सुरक्षा देईल; सविता पुनिया

Amol More

सविता यांनी पीटीआयला सांगितले की, “प्रत्येक खेळाडूला आर्थिक स्थैर्य हवे असते जेणेकरून तो आपल्या कुटुंबाला तणावमुक्त ठेवू शकेल, त्यांना आधार देऊ शकेल आणि चांगली उपकरणे खरेदी करू शकेल.

ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानातील स्टेडियम अद्याप तयार नाही, यजमानपद हिसकावून घेण्याची शक्यता?

Nitin Kurhe

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात कराची (Karachi) येथे होणार आहे. आता ही स्पर्धा सुरू होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे, परंतु अद्यापपर्यंत पाकिस्तानमधील स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत.

Mother Viral Video: मुलासाठी आई दूध घेण्यासाठी स्टेशनवर उतरली आणि मग ट्रेन झाली सुरू; पुढे जे घडले ते पाहून सर्वच झाले भावूक

Amol More

महिलेने तातडीने रेल्वे कर्मचारी किंवा गार्डशी संपर्क साधला. महिलेची अडचण समजून गार्डने ट्रेनला थांबण्याचा इशारा केला. यानंतर महिला धावत तिच्या कोचकडे गेली आणि ट्रेनमध्ये चढली.

My Preferred CIDCO Home Prices: माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेमधील 26 हजार घरांच्या किंमती जाहीर; 10 जानेवारी पर्यंत करा नोंदणी

Dipali Nevarekar

सिडकोच्या घरांसाठी cidcohomes.com या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करावा लागणार आहे.

Advertisement

Nathan Smith Catch Video: असा झेल तुम्ही आजपर्यंत पाहिला नसेल! किवी खेळाडू बनला मैदानावर सुपरमॅन, क्षेत्ररक्षक आणि प्रेक्षक सगळेच अचंबित

Nitin Kurhe

किवी संघाने दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ अवघ्या 142 धावांवर गारद झाला. कामिंडू मेंडिसने संघाकडून सर्वाधिक 64 धावांची खेळी खेळली. श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. गोलंदाजीसोबतच न्यूझीलंडचे क्षेत्ररक्षणही उत्कृष्ट होते.

Union Budget 2025: अर्थसंकल्पात करकपात, वैयक्तिक आयकर सवलत मर्यादा वाढवावी; EY India चा केंद्राला सल्ला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अर्न्स्ट अँड यंग इंडियाने आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये राजकोषीय एकत्रीकरण, कर सरलीकरण आणि गुंतवणूक-आधारित वाढीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.

Swiggy Snacc: झोमॅटो, झेप्टोशी स्पर्धा करण्यासाठी स्विगीने लाँच केले नवीन ॲप 'स्नॅक'; 10-15 मिनिटांत फूड डिलिव्हरी होणार

Prashant Joshi

या ॲपद्वारे स्विगीने 10-15 मिनिटांत अन्न वितरणाचा दावा केला आहे. स्विगीची ही नवीन सेवा 'स्नॅक' फास्ट फूड, रेडी टू इट फूड विकते. हे स्विगीच्या आधीपासून चालू असलेल्या 'बोल्ट' सेवेपेक्षा वेगळे आहे.

ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच खेळू शकतात हे 3 भारतीय खेळाडू, एकदिवसीय विश्वचषकाचा नव्हते भाग

Nitin Kurhe

न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 3-1 ने गमावल्यानंतर हा संघ सध्या टीकाकारांच्या लक्ष्यावर आहे. अशा स्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करून संघ ही जुनी निराशा मागे टाकू शकतो.

Advertisement
Advertisement